नागपूर जिल्हास्तरीय किकबाॅक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
बुटीबोरी-स्पोर्ट्स किकबाॅक्सिंग असोसिएशन, नागपूर (जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर जिल्हा चिल्ड्रेन्स, कॅडेट, ज्युनिअर ॲन्ड सिनियर किकबाॅक्सिंग सिलेक्शन चॅम्पियनशिप २०२५ शिंगारे सभागृह टाकलघाट येथे गुरुवार दिनांक १९ जुन २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. शारदाताई शिंगारे (सरपंच गट ग्रामपंचायत टाकलघाट) तसेच स्पोर्ट्स किकबाॅक्सिंग असोसिएशन, नागपूर (जिल्हा) चे अध्यक्ष श्री. सुधीर […]
नागपूर जिल्हास्तरीय किकबाॅक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न Read More »