BUTIBORI DIRECTORY AND YELLOW PAGES

महारोजगार भरती मेळाना आज

बुटीबोरी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुटीबोरी व जिल्हा कौशल्य केंद्र नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने मंगळवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता महारोजगार भरती मेळाव्याचे आयोजन आयटीआय बुटीबोरी येथे करण्यात आले आहे. मेळाव्याला मोठ्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्या दरम्यान कंपनीमध्ये उपलब्ध रोजगारीच्या संधीची उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना माहीती देण्यात येईल व मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना रोजगारही

महारोजगार भरती मेळाना आज Read More »