charu123

बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक

हॉटेल मालक फरार : पीडित महिलेची सुटका बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीतील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्रमांक पीएपी १३१ व १३२ वर असलेल्या हॉटेल ७/१२ इनमधील देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला, कारवाईत पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली असून, कारवाईदरम्यान हॉटेल मालक फरार झाला आहे. सुमित वेणीशंकर भूरिया (३८, रा. तकिया वॉर्ड, छपरा, ता. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह. […]

बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक Read More »

आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा!

बुटीबोरी, जुनी वसाहत, बुटीबोरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडच्या CSR फंडातून चार नवीन पंखे देण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कंपनीचे HR अधिकारी पाचभाई मॅडम, नगर अभियंता अभय गुताल, विद्युत अभियंता इश्र्वरकर, केंद्र संचालिका डॉक्टर लिखितकर, माजी नगरसेवक मंदार वानखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण

आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा! Read More »

धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका

बुटीबोरी धनगर जातीधा आदिवासींमध्ये समावेश करण्यात देऊ नये, पेसाभरती ताबडतोब करावी, १२५०० रिकापदे भरावी आदिवासी वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली.निदर्शकांना संबोधित करताना आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे केंद्रीय कमिटी सदस्य अमोल धुर्वे, जिल्हाध्यक्ष रमेश आडे, कैलास मडावी, अशोक आत्राम यांनी तहसीलदार सचिन कुमावत

धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका Read More »

बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र

बुटीबोरीतल्या पेटी वाटप योजनेचा कार्यक्रम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली आहे. लोक खूपच अस्वस्थ झाले आहेत. उन्हात आणि घाम गाळून लोक प्रचंड गर्दीत उभे आहेत. दूरपर्यंत कतार लागल्या आहेत. या कतारांत महिलांची संख्या जास्त आहे. आपला नंबर लागावा म्हणून लोक रात्री बारा वाजतापासूनच कतारात उभे राहतात.

बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र Read More »

समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप

बुटीबोरी: बुटीबोरी हे शहर तीन भाग व नऊ प्रभागात विभागल्या गेले आहे. शाहरा लागत औद्योगिक वसाहत असल्या कारणास्तव शहराची लोकसंखेत झपाटयाने बाड दिसून येत आहे. मागील ४० वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार समीर मेघे यांनी शासण दरवारी मांडून मार्गी लावत त्यांना हक्काचे पट्टे मिळवून दिले गेल्या ३५ वर्षापासून हा प्रश्न रेगाळत होता बुटीबोरी शहर

समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप Read More »

उर्मिला कानेटकरच्या उपस्थितीत मराठा लायन्स रासगरबा उत्सव रंगणार

बुटीबोरी, ९ ऑक्टोबर २०२४: आज रात्री ९ वाजता उर्मिला कानेटकर मराठा लायन्स भव्य रासगरबा ग्रँड फिनॅलेमध्ये उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाच्या आखेरच्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमुळे उत्साह अधिकच वाढला आहे.मराठा लायन्स भव्य रासगरबा हा बुटीबोरीतील सर्वात मोठा रासगरबा उत्सव आहे. या उत्सवामध्ये हजारो लोक सहभागी होतात. या वर्षीच्या ग्रँड फिनॅलेमध्येही उत्साहाचा डंका उठणार आहे.उर्मिला कानेटकर यांना

उर्मिला कानेटकरच्या उपस्थितीत मराठा लायन्स रासगरबा उत्सव रंगणार Read More »

बुटीबोरीत खासदार चषक

बुटीबोरी, वार्ताहर, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून स्थानिक एसआर कराटे क्लब बुटीबोरी यांच्या वतीने नवयुवकांना आणि मुलींना संरक्षणाचा कानमंत्र देणारा भव्य असा सोहळा बुटीबोरी येथे नुकताच पार पडला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार

बुटीबोरीत खासदार चषक Read More »

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!”

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!” बुटीबोरी, ७ ऑक्टोबर २०२४: बुटीबोरी नगरीत येत्या सोमवार, दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ०९:०० वाजता दुर्गा माता मंदिर परिसर, नवीन वसाहत येथे भव्य रास गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सिनेस्टार, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम तारक मेहता यांचे

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!” Read More »

बुटीबोरी नगर परिषद तर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

स्वच्छता ही सेवा”अंतर्गत विवीध स्पर्धेचे आयोजन बुटीबोरी : बुटीबोरी नगर परिषद मध्ये राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करून नगर परिषद तर्फ स्वच्छता ही सेवा अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात आला. दि. २ ऑक्टोबरला सकाळी १०:३० वा राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे

बुटीबोरी नगर परिषद तर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. Read More »

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे बुटीबोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वाहनतळाची व्यवस्था करा नागपूर : बुटीबोरी नगरपरिषदेने मालवाहक वाहनांकरीता येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली कायमस्वरुपी वाहनतळाची व्यवस्था करावी, या मागणीसाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे नागपूर ग्रामीण तालुका सचिव कैलास मडावी यांचे नेतृत्वात मालवाहक, रिक्षा-मोटार चालक, मालकांनी बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुदे यांना निवेदन सादर केले. दरम्यान मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत उचित कारवाई करण्याचे आश्वासन

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे बुटीबोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन Read More »