तुषार डेरकरांवर आता हिंगणा विधानसभेची जबाबदारी; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नियुक्ती
नागपूर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचा बदल करत श्री. तुषार डेरकर यांची हिंगणा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते नागपूर तालुका प्रमुख म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. श्री. डेरकर यांनी नागपूर तालुका प्रमुख म्हणून केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने आता त्यांच्यावर हिंगणा विधानसभा मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर […]