VIDHARBHA

बिजली कटौती से व्यापारी त्रस्त

दिन में कई बार गुल होती है बिजली, व्यापारियों के साथ ग्राहक भी परेशान बुटीबोरी. नगर में नागरिक वैसे तो कई समस्याओं से जूझ रहे हैं, लेकिन अब उनके सामने एक नई परेशानी बिजली की आंखमिचौली की आ गई है. दिनभर बिजली का आना-जाना लगा रहता है. बारिश बंद हो जाने के कारण अब तापमान […]

बिजली कटौती से व्यापारी त्रस्त Read More »

वीज पडून विद्युत उपकरणे निकामी

नागपूर : (दि. २६) दुपारी ४ ते ६ या वेळेत जामठा ग्रामपंचायत अंतर्गत, मौजा जामठा, शिवाजीनगर, नवीन वासाहत येथे विजांचा गडगडाट व वादळीवाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस झाला. अशातच वीज पडून श्रीकृष्ण नत्थूजी ठाकरे व राजू मारोतराव मोहोड यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे तसेच इतर विद्युत उपकरणे निकामी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामपंचायत

वीज पडून विद्युत उपकरणे निकामी Read More »

बुटीबोरीत वाहतुकीचा जीवघेणा खोळंबा

मोकाट जनावरांच्या कोण आवळणार मुसक्या?चंद्रपूर, वर्धा महामार्गावर जनावरांचा ठिय्या बुटीबोरी: नागपूर ते चंद्रपूर व वर्धा येथे जाणाऱ्या महामागांवर बुटीबोरी मध्यवर्ती ठिकाण आहे; परंतु शहरात वाहनांनी प्रवेश करताच जागोजागी जनावरांचा ठिय्या नित्याचा झाला आहे. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. शहराच्या मुख्य चौकात तर कळपाने जनावरे असतात. हा प्रकार जीवघेणा आहे. या मोकाट जनावरांच्या मुसक्या कोण आवळणार, असा

बुटीबोरीत वाहतुकीचा जीवघेणा खोळंबा Read More »

संजय देशमुख खरेदी-विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक पदी

नागपूर नागपूर तालुक्याच्या आष्टा गावातील प्रगतीशील शेतकरी संजय देशमुख यांची नागपूर (ग्रामीण) तालुका खरेदी विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक पदावर नुकतीच निवड करण्यात आली. संजय देशमुख हे आपल्या शेतात खरीप व रब्बी हंगामात विविध पिके घेतात. त्यांना हवामान, मृदा व शेतीचे उत्तम ज्ञान आहे. त्यांच्या ज्ञानाचा खरेदी विक्री संघाला चांगला फायदा होईल, या दृष्टिने त्यांची नागपूर

संजय देशमुख खरेदी-विक्री संघाच्या तज्ज्ञ संचालक पदी Read More »

आदिनाथ दिगंबर जैन मंदिर बुटीबोरी इथे पर्युषण महापर्व उत्साहात साजरे

बुटीबोरी: दरवर्षी प्रमाणे या वर्षों देखील श्री आदिनाथदिगंबर जैन मंदिर, जुनीवसाहत बुटीबोरी इथे पर्युषणमहापर्व भाद्रपद शुक्ल पंचमी दिनांक ८ सप्टेंबर पासून ते अनंत चतुर्दशी दिनांक १७सप्टेंबर या काळात साजरे करण्यात आले. दररोज सकाळी भगवंताचा अभिषेक, शांती मंत्र पासून सुरुवाल होऊन भक्तांबार, सहस्त्रनाम, पंचपु जा, बसालक्षण पूजा, आरती, विसर्जननी शेवट करून विविध प्रकारच्या पूजा देखीलकरण्यात आल्या.

आदिनाथ दिगंबर जैन मंदिर बुटीबोरी इथे पर्युषण महापर्व उत्साहात साजरे Read More »

लाडकी बहिन योजनेत आर्थिक सहाय्याचे थांबलेले पैसे लवकर मिळवण्याची मागणी

लाडकी बहिन योजनेच्या थांबलेल्या पैशांसाठी निवेदन हींगना विधानसभा क्षेत्रात लाडकी बहिन योजना अंतर्गत थांबलेले पैसे लवकरात लवकर वितरण करण्याची मागणी करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कलेक्टरांना निवेदन दिले. या निवेदनात विधानसभा अध्यक्ष श्री बबलु गौतम, मंडल अध्यक्ष आनंद बाबू कदम, जिला महामंत्री सरिता यादव, माजी शहर अध्यक्ष मनोरमाताई येवले, सौ कल्पना किशोर सगदेव आणि लक्ष्मी बेस यांचा

लाडकी बहिन योजनेत आर्थिक सहाय्याचे थांबलेले पैसे लवकर मिळवण्याची मागणी Read More »

बूटीबोरी में कांग्रेस का आंदोलन

गुजरात गया सोलर प्लांट वापस लाने की मांग, सरकार का किया ध्यानाकर्षित बूटीबोरी, संवाददाता. बुटीबोरी से मुजरात गये सोलर प्लांट को बुटीबोरी में वापस लाने की मांग को लेकर प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव मुजीब पठाण के नेतृत्व में मुख्य चौक पर धरना आंदोलन किया गया. इस दौरान जनआक्रोश जताते हुए विशाल मोर्चा निकाला गया.

बूटीबोरी में कांग्रेस का आंदोलन Read More »

ढोल ताश्याच्या गजरात साजरा झाला बुटीबोरी च्या राजा चा विसर्जन सोहळा.

बुटीचोरी: श्री गणेश बहुउद्देशीय संस्था द्वारा दरवर्षी बुटीचोरीचा राजा असा नावलौकिक मिळालेल्या श्रीगणेशाची स्थापना करण्यात येते दरम्यान १० दिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. परिसरात एक प्रकारे जत्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळते गणरायाच्या दर्शनाला बुटीबोरी तसेच आसपासच्या गावातील लोक येत असतात म्हणून १० ही दिवस परिसरात जनसागर पाहायला मिळतो. त्याच बुटीबोरी च्या राजा ची विसर्जन

ढोल ताश्याच्या गजरात साजरा झाला बुटीबोरी च्या राजा चा विसर्जन सोहळा. Read More »

COVER PAGE

सौर ऊर्जेचा सपना: बुटीबोरीला का उरला अपूरा?

बुटीबोरीचा सोलर पॅनल प्रकल्प गेला गुजरातेत १८ हजार कोटींची होणार होती गुंतवणूक बुटीबोरी.- देशातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल अॅण्ड ग्रीन एनर्जी कंपनीचा (रिन्यू) अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक परिसरात स्थापन होणारा १८ हजार कोटींचा प्रकल्प गुजरात राज्यात गेला आहे. राजकीय उदासीनता आणि अधिकायांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती . महाराष्ट्रात उद्योगांकडून आकारण्यात येणारे सर्वाधिक वीजदर,

सौर ऊर्जेचा सपना: बुटीबोरीला का उरला अपूरा? Read More »

कामगार बसची प्रवासी ऑटोला धडक

एमआयडीसी बोरी पोलिस ठाण्यांतर्गत घटना, चार महिला गंभीर तर आठ महिला किरकोळ जखमी बुटीबोरी, वार्ताहर. स्थानिक औद्योगिक क्षेत्रात कामगार म्हणून कामाला जाणाऱ्या महिला ज्या प्रवासी ऑटोमध्ये बसून जात होत्या त्या ऑटोला मागून येत असलेल्या कामगार बसने जोरदार धडक दिली. यात ऑटोमधील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून इतर आठ महिलांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना

कामगार बसची प्रवासी ऑटोला धडक Read More »