योगेश कोटेकर भाजपमध्ये पक्ष प्रवेश

योगेश कोटेकर अखेर भाजपमध्ये पक्ष प्रवेश . राष्ट्रवादीचे युवा तडफदार नेते श्री:- योगेश कोटेकर व त्याच्या अनेक सहकार्यांनी आ. समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन विरोधी पक्ष नेता अतिशभाऊ उमरे व माजी जी. प. सदस्य व टाकळघाट ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चन्द्र अवचट यांच्या मार्गदर्शनात सोमवार ला भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यात आला.यावेळी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला विजयी बनवण्याचा संकल्प घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *