जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधि – बुटीबोरी नगर परिषद बुटीबोरी च्या वतिने आज बुटीबोरी मध्ये कला व सांस्कृतिक महोत्सव, व विवीध क्षेत्रात विशेष कामगीरी करणारे महिलाचा सन्मान करण्यात आला व जागतिक महिला दिन आंनदात साजरा करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा, श्री आमदार समीरजी मेघे, बबलुभाऊ गौतम, नगराध्यक्ष बुटीबोरी तसेस विशेष उपस्थिति मध्ये मा, अविनाश गुर्जर, उपाध्यक्ष, अरविंद जयस्वाल, सभापती, विनोद लोहकरे , सभापती, अनिस जी बावला, मंदार वानखेड़े, संध्या ताई आबंटकर महीला व बाल कल्याण सभापती, रुपाली टेकाडे, सुनिता जेऊरकर, सर्व नगरसेवक नगरसेविका, मुख्यधिकारी राजेन्द्र चिखलचुंदे बुटीबोरी हे प्रामुख्याने उपस्थित होते, आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सिने अभिनेत्री पदमनी कोल्हापुरे ही होती, आज हजारो चाहत्यांनी त्यांचे बुटीबोरी नगरीत जल्लोसात स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *