बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर भीषण अपघात: ट्रेलर नियंत्रण सुटून दुसऱ्या मार्गावर कोसळला
बुटीबोरी, १३ मार्च २०२५: बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर विना नदीच्या पुलाच्या आधी एका ट्रेलरचा नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. NL 02 Q 8700 हा अपघात संध्याकाळी अंदाजे ५:३० ते ६:०० च्या दरम्यान घडला. ट्रेलर बुटीबोरीकडून एमआयडीसीकडे जात असताना अचानक नियंत्रण सुटले आणि तो डिव्हायडर ओलांडून विरुद्ध मार्गावर जाऊन कोसळला. दुर्दैवाने, त्याच वेळी त्या मार्गावरून जाणारी एक […]
बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर भीषण अपघात: ट्रेलर नियंत्रण सुटून दुसऱ्या मार्गावर कोसळला Read More »