बुटीबोरीत खासदार चषक
बुटीबोरी, वार्ताहर, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून स्थानिक एसआर कराटे क्लब बुटीबोरी यांच्या वतीने नवयुवकांना आणि मुलींना संरक्षणाचा कानमंत्र देणारा भव्य असा सोहळा बुटीबोरी येथे नुकताच पार पडला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार […]
बुटीबोरीत खासदार चषक Read More »