“माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत बुटीबोरीत सायकल रॅलीचे आयोजन”
बुटीबोरी: १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नगर परिषद बुटीबोरीत माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत एक मोठी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे आयोजन बालाजी कॉन्व्हेन्टच्या सहकार्याने करण्यात आले होते. रॅलीचे मुख्य उद्दिष्ट प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना गाड्यांच्या वापराऐवजी सायकल व ई-व्हेईकल्सचा वापर करण्याची प्रेरणा देणे होते. या रॅलीला नगर परिषद बुटीबोरीचे मा. मुख्याधिकारी […]
“माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत बुटीबोरीत सायकल रॅलीचे आयोजन” Read More »