मोरारजीच्या कामगारांची ‘वीरूगिरी
कामबंद आंदोलनाला सुरुवात : आंदोलनस्थळी तणाव बुटीबोरी मासिक वेतन, दिवाळीचा बोनस, ले ऑफचे वेतन यासह इतर मागण्यांसाठी बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील मोरारजी टेक्सटाईल कंपनीतील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात सोमवारी (दि. ८) पाण्याच्या टाकीवर चढून गिरी करीत कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करीत महिला कामगारांना मारहाण आरोपही कामगारांनी केला. कंपनी व्यवस्थापनाने दोन हजार स्थायी […]
मोरारजीच्या कामगारांची ‘वीरूगिरी Read More »