बुटीबोरी नगरपरिषदेच्या ४२ अस्थायी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

चार महिन्यांपासून वेतन नाही

बुटीबोरी नगरपरिषद बुटीबोरीच्या ४२ अस्थायी सफाई कामगारांना संबंधित कंत्राटदाराने खाधार महिन्यापासून मार न विल्याने या सर्व सफर्ड कामगारांनी न्यायासाठी गाणीत तीन दिसापासूनकालन शुरु केले आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेला लागले असून खगोलागी कवयाचे बीगारे दिसून येत आहे. यातून दुर्गधों येत असल्याने तसेब डासांचा दुर्भाव काढल्याने ल्याने रोगराई पसलल्याची भौली निर्माण झाली आहे. न मिळाल्याने कामगार अडवगीत आले असून त्यांना उलेक आर्थिक समस्यांना तोड़ साई लामा असून अखेर त्रस्त होऊन या ४२ संतप्त कामगारांनी तीन बिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारते आहे. संबंधित काडाने याकामदाराकडून कोन्यापेपरवर सही घेतलेली असल्याने आपल्याला कामावरून काढ़गार तर नाही ना? अशी भीतीही याब कामयाब आहे .

मुख्याधिकाऱ्यांसोबत कामगारांच्या समस्येबाबत चर्चा

रम्यान आज शनिवारी बुटीबोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी बुटीबोरी येथील कॉग्रेसचे पदाधिकारी राजू गावंडे, भीम आर्मी नांदेश वाद्यमारे, शिवशेने तुषार हेरकर, आदिवासी अधिकार मंत्तते कैलाश महावीरताकरे, आकाश इतकाटे यानीन.प. मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखूंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत कामगारांच्या समस्येबद्दल सविस्तर चर्चा केली व या सर्व ५२ सफाई कामगारांचा लवकरात लवकर पावर देण्यात यावा, असे सांगितले. यावर मुखधिकारी राजेद्र विखलसुंदे यांनी संबंधित कंत्राटदाराचा आज कामगारांचा पगार देण्याशि दरमदान चिखलखंदे यांना पासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या कामगारांचे पगारन प. कहूनदिले जात नाही. तरी संबंधित ठेकेदाराला या कामगारांचे पगार करायचा सांगितले आहे, असेहणाले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *