समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप

बुटीबोरी: बुटीबोरी हे शहर तीन भाग व नऊ प्रभागात विभागल्या गेले आहे. शाहरा लागत औद्योगिक वसाहत असल्या कारणास्तव शहराची लोकसंखेत झपाटयाने बाड दिसून येत आहे. मागील ४० वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार समीर मेघे यांनी शासण दरवारी मांडून मार्गी लावत त्यांना हक्काचे पट्टे मिळवून दिले गेल्या ३५ वर्षापासून हा प्रश्न रेगाळत होता बुटीबोरी शहर के तीन भागात विधुसलेले आहे या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना स्वतची मालकी हक्काची जागा व पक्के घर नसल्यामुळे त्यांच्या राहण्याची हेळसांड होत होती या क्षेत्राचे आमदार समीर मेघे याच्या अथक प्रयत्नाने व

माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी राजेंड चिखतखुदे, सर्व सभापती व नगरसेवक पांच्या अथक परिश्रमाने गरजू कुटुंबांना नगरपरिषद हद्दीतील एकूण २११ लाभार्थ्यांना हक्काच्या पडूयाचे वाटप व २७५ लाभाध्यांना घरकुल हस्तांतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रथम माजी नगराध्यक्ष बबालू गौतम, माजी उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, राजेंद्र चिखलवुदे न. प. मुख्याधिकारी व प्रशासक) अरविंद (मुवा) जयस्वाल, विनोद लोहकरे, प्रवीण शर्मा, आकाश वानखेडे, आतिश उमरे (जि.प. विरोधी पक्षनेते), अंनिस बावला, मदार आडार, उदसिंह (सभी चौहान, संकेश दीक्षित, बबलू सरफराज, मनोज डोके, समीर बोरकुटे, रूपाली टेकाडे, सुनिता भेरबार, रेखा चटए, पुष्पा काळे, विद्याताई दुधे, अर्चना नगराळे, बिना ठाकरे, नंदाताई सोनवणे, अनिल करें, मंगेश आंबटकर, महेंद्र चौळण, वसंतराव केऊरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पटटे वाटप व घरकुल हस्तांतरण करण्यात आले. केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्र राज्यात सम २०१८ पासून राबविण्यात येत आहे नगरपरिषद क्षेत्रात सर्वांना घरे उपलब्ध व्हावी म्हणून २७५ तामाख्यांचा डी.पी. आर. तयार करून आमदार समीर मेधे यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष गौतम यांच्या नेतृल्लात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुर्द यानी वेळोवेळी पाठपुरावा करून १३ एप्रिल २०२२ रोजी मंजूर झाले मानावरांच्या हस्ते त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेअंतर्गत नगर परिषद बुटीबोरी येथे पाच कोटी ७२ ला ८० स्वार रुपये प्राप्त झाले यामध्ये एकूण २७५ लाभार्थी आहे बार कोटी ९७ बचतका ४० हजार रुपये लाभार्थ्यांना प्रापक्ष वाटप करण्यात आले. प्रथम टप्या ४०, हजार रुपये, दुसरा टप्पा ६० हजार रुपये, तिसरा टप्पा ६० हजार रुपये, चौथा टप्पा ६० हजार रूपये प्रमाणे २१४ लाभाथ्यांना एक कोटी २८ लक्ष ४० हजार रुपये उर्वरित साभाध्यांची कामे प्रगतीपथावर असून कामे पूर्णता झाल्यावर लामाध्यांना लाभाची रक्कम देण्यात येईल असे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलम्बुदे यानी सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेंद्र चिखालबुदे पानी केले संचालन संचालन नितीन कुरई यांनी केले तर आभार सुभाष श्रीपादवार पानी मानले कार्यक्रमाला शेकडो लाभार्थी हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *