

बुटीबोरी टाकळघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा उघडली

असल्याने सावित्रीबाईंचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे विचार सरपंच शारदा शिंगारे यांनी व्यक्त केले.यावेळी ग्रा.पं.टाकळघाटच्या सरपंच शारदाताई शिंगारे, उपसरपंच नरेश नरड, ग्रा.पं. सदस्य मनोज

जीवने, सुधाताई लोखंडे, राजश्रीताई पुंड, वर्षाताई डायरे, सामाजिक कार्यकर्ते ताराचंद बहादूरे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.बुटीबोरी


