किरमीटी भारकस येथे शिवजी जयंती उत्सव.

बुटीबोरी-एकता नगर युनिटी ग्रुप किरमीटी भारकस तर्फे महाराष्टाचे अाराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात एकता नगर किरमीटी भारकस येथे करण्यात अाली.कार्यक्रमाचे अध्यक्षा सौं.रोशनीताई उमरे सरपंच गट ग्राम पंचायत किरमीटी भारकस,

मा,श्री अातिशभाऊ उमरे जिल्हा परिषद सदस्य ,अतुलभाऊ गावंडे,सौ.रेखाताई शेंन्डे ग्राम पं.सदस्य,अंकुश बावणे सामाजीक कार्यकर्ते,बाबाराव मडावी,धिरज गायकवाड,विजय थेटे चेतन उरकुडे,सुरज गावंडे,रजत गावंडे,पवन गायकवाड उपस्थीत होते.

अायोजका मध्ये रुषिकेश बावणे,अजय मडावी,अाकाश मोरे,शुभम शेंभरकर,मोसम रामटेके,निखील खंडाळे,अाशिष भुमरकर,अमीत दुर्गे,प्रणय कांबळे,बंटी मेश्राम राकेश काळे,

कार्यक्रमाचे सुत्रसंचान चेतन उरकुडे यांनी केले तर या कार्यक्रमाची सांगता सौं.विद्याताई बावणे यांच्या शिवाजी माहराजचे गितांनी करण्यात अाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *