सातगाव येथे कांशीराम यांची जयंती

बुटीबोरी: धम्मज्योती बुद्धविहार सातगाव सिडको परिसरातील समाजसेवक तथा बसपाचे नागपूर जिल्हा माजी सचिव सतीश शेळके यांच्या नेतृत्वात कांशीराम यांची जयंती पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

बसपा हिंगणा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोसे, उद्घाटक सातगाव सरपंच योगेश सातपुते, मार्गदर्शक ज्येष्ठ बसपा कार्यकर्ता महेंद्र लोखंडे, तर विशेष अतिथी म्हणून सातगाव उपसरपंच प्रवीणा शेळके, ग्रा.पं. सदस्य पल्लवी कैकाडी, सामाजिक कार्यकर्ता प्रदीप पाटील उपस्थित होते.

संचालन सतीश शेळके यांनी केले. आभार अरविंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला हिना शेळके, पार्वता वाघमारे, शीला शेळके, छाया पाटील, माला शेळके, प्रांजली रावळे, सरोज शेळके, पंचशीला रावळे, वंदना शेळके, वैशाली शेळके, अनिता रावळे, संगीता गायकवाड, प्रतिभा लोहकरे, नीलिमा शेळके, रंजना बुजाडे, मृणाली वाणे, पूनम वानखेडे, रोहिणी नागदेवे, अर्चना तामगाडगे, करुणा मानवटकर, सुरेखा कांबळे, सहारे, शुभांगी वाघमारे, अस्मिता वाघमारे,

कल्याणी डगि, संगीता हजारे, पुष्पा गायकवाड, संगीता मेश्राम, मंगला बोरकर, मोरेश्वर शेळके, नामदेव इरपाते, प्रियांशू लोहकरे, आशू शेळके, आश्विन शेळके, मनीष रावळे, रतन शेळके, अनिल गायकवाड, मुरलीधर कैकाडी, लीलाधर तुरणकर, विनोद कैकाडी,

तुळशीराम तराळे, अनिल खोपाळ, वामन मून, धनराज लाकडे, कमलाकर तुरणकर, गणेश झाडे, अंबादास तुरणकर, पुंडलिक गोटेकर, उमेश दखने, दीनानाथ कांबळे, ताराचंद बोरकर, ज्ञानेश्वर सुखे, अरविंद बोरकर, ओमप्रकाश मेश्राम, भानुदास गायकवाड, खुशाल डांगे, सिद्धार्थ हजारे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *