जाग्रूतेश्वर शीव मंदीर देवस्थान बूटीबोरी
बुटीबोरी जूनि वस्ति असलेल्या पुरातन जाग्रूतेश्वर
मंदिरात शिव महापुराण व रुद्रयज्ञ या माध्यमातून सर्व भविकांना मंत्रमुग्ध करीत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त एक मार्च ला झालेल्या या महाप्रसाद भविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पहावयास मिळत आहे.
जूनि वस्तिचे मंदिर 400 वर्ष पुर्णकालिन मधले आहे।