बुटीबोरीमध्ये काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुटीबोरी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवारी आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ही पदयात्रा रेल्वे स्टेशन ते बुटीबोरी पोलिस स्टेशनपर्यंत काढण्यात आली होती. पदयात्रेत माजी मंत्री आ. सुनील केदार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष नानाभाऊ गावडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब […]
बुटीबोरीमध्ये काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा Read More »