बुटीबोरीत चोरट्यांनीकेली घरफोडी

बुटीबोरी. ३१ : किसन कन्हैया सोसायटी वार्ड क्र. ३येथील रहिवासी आशीष यशवंत लोढे हे कुटुंबासह परगावी

गेले असता कोणीतरी त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व आलमारीत ठेवलले

सोन्याचांदीचे दागिणे, मोबाईल असा वीस हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत

केलेल्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार टेकाम करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *