
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुटीबोरी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवारी आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही पदयात्रा रेल्वे स्टेशन ते बुटीबोरी पोलिस स्टेशनपर्यंत काढण्यात आली होती. पदयात्रेत माजी मंत्री आ. सुनील केदार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष नानाभाऊ गावडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण,

नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हापरिषद अध्यक्षा रश्मी बव, किशोर गजभिये, जिल्हापरिषद सदस्या कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे, तक्षशिला बाघधरे, बाबुभाई पठाण, सुधीर देवतळे, राजू गावंडे, शहराध्यक्ष युसूफ शेख, गजानन गावंडे, आशीष वरघने, बबलू चकोले नासिर शेख, प्रदेश विद्यार्थी कॉंग्रेस सचिव नागेश गिन्हे, तौसिफ शेख, तुषार ढाकणे, सलील वासे, राहुल पटले, विनोद वासनिक, गुड्डू लोणारे, कैलास बेलतोडे, प्रणित मोहितकर, अंकित मसुरकर, आवण देवतळे, शेरू शेख, बाबू शेख अन्सार, अरिफ शेख, सुरेश जारुडे, रवी नाईक, सुभाष, अशोक पागोटे आदीसह इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
