बुटीबोरी प्लास्टिक मुक्त शहर झिरो वेस्ट फंक्शन स्पर्धेस

बुटिबोरी नगरपरिषद झिरो वेस्ट फंक्शन

झिरो वेस्ट फंक्शन स्पर्धेस बालाजी कॉन्व्हेन्टचा १००% प्रतिसाद

  बुटीबोरी शहर हे प्लास्टिक मुक्त व्हावं झिरो वेस्ट फंक्शन स्पर्धेस

बुटीबोरी नगर परिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान २०२२,माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले असता बुटीबोरी मधील अनेक नामांकित शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले

 नागपुर झीला  बुटीबोरी शहर हे प्लास्टिक मुक्त व्हावं या उद्देशाने नगरपरिषद बुटीबोरी तर्फे घेण्यात आलेल्या”झिरो वेस्ट फंक्शन स्पर्धेस

या स्पर्धेच्या माध्यमातूनमध्ये बुटीबोरी प्लास्टिक मुक्त शहर बनविण्यास आपले योगदान द्यावे असे आवाहन न.प.मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे व
बुटीबोरी नगराध्यक्ष बबलू गौतम व उपाध्यक्ष अविनाश गुर्जर यांनी केले असता शहरातील अनेक नामांकित शाळा याझिरो वेस्ट फंक्शन स्पर्धेस सहभागी झाल्या.
   नगरपरिषद बुटीबोरीच्या या अभिनव उपक्रमास बालाजी कॉन्व्हेन्टचा १००% प्रतिसाद मिळाला
शंभराहून अधिक विद्यार्थ्यानी जवळपास २००० बॉटल गोळा केल्या.विद्यार्थ्यानी आपल्या घरी असलेल्या निरुपयोगी बिसलेरी व कॉल्ड ड्रिंक बाँटल मध्ये
प्लास्टिक कचरा पाँलीथीन,चाँकलेट,चिप्स,बिस्कीट रँपर्स इत्यादी निरुपयोगी प्लॅस्टिक भरून बॉटल विद्यार्थ्यानी जमा केल्या.
सर्व शाळेतून जमा झालेल्या प्लॅस्टिक बॉटल्स पासून काही तरी नवनिर्मिती करण्यात येईल तसेच स्पर्धकांना अनेक बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता करीता नगरपरिषद मधील शहर समंनवयिका श्रद्धा येंगळे,सुभाष श्रीपदवर,नेहा पोटले,प्रसाद घुसे यांनी अथक परिश्रम घेतले.

  बालाजी कॉन्व्हेन्ट मुख्याध्यापक प्रवीण भोयर,गणेश बुटके,निखिल साबळे,मुख्याध्यापिका जयश्री टाले,

हर्षा कातकडे,नेहा पवार,प्रिया भुजडे,माधुरी केराम,नीलम पोहाने,

कविता एलने,सपना तांबोळी,कावळे, ओपाली,मीनाक्षी मॅडम,तुषार सरोदे,रोहन तावरे,वैभव खोब्रागडे, स्वप्नील शुद्धलवार,अजय गुरूनुले,

किशोर सावरकर,नितीन वाटमोडे,गणेश ठाकरे,अतुल गावंडे,दुर्गेश कुऱ्हाडे व नितिन कुरई यांच्या मार्गदर्शाखाली

विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

इस प्रकार बुटीबोरी नगरपरिषद ने 2021 में अनेक उपक्रम लिए

जिस से लोगो मे स्वछता की लिए लोगो मे जागरूकता आये और

ये काफी प्रमाण में सफलता प्राप्त हुई, जिस में स्वछता विभाग ने अपनी जीतोड़ मेहनत कर के कोरोना काल मे अपनी सेवा दी।

जिस में बुटीबोरी नगरपरिषद को नागपुर ज़िले में अवल पुरस्कार मिला माझी वसुंदरा अभियान में।

रोज़ सुबह कचरा गाड़ी आके लोगो के घर से सूखा और

गीला कचरा लेजाती है। नगर में कुल नव प्रभाग है हर प्रभाग में एक कचरा गाड़ी है।