butbori

भरधाव ट्रकची कारला धडक

जामठा मार्गावरील घटना 13 march 2022 वर्धेकडुन कार क्रं.एम.एच.३२-सी ५११ ही नागपूर शहराकडे येत होती. कारच्या समोर स्टार बस धावत होती. दरम्यान स्टारबससह तिन्ही वाहनांनी एकदम ब्रेक लावले. ‌ भरधाव वेगाने मागून आलेल्या अज्ञात ट्रकने जामठा मार्गावरील हाॅटेल रिजेंट जवळील गुरुद्वारा समोरील पुलाजवळ कारला धडक दिली. या धडकेत कार स्टार बसच्या बफर वर जाऊन धडकली. कार मध्ये पाच जण बसले होते. कार चालकासह अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे.

ayanshtvs butibori
butibori