butibori

महाकाली महिला फाउंडेशन यांच्या वतीने 8 मार्च जागतीक महिला दिना साजरा करण्यात आला

महाकाली महिला फाउंडेश यांच्या वतीने 8 मार्च जागतीक महिला दिना साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. दीपा ताई गौतम होत्या प्रमुख पाहुणे म्हणुन सौ . वंदना ताई जैस्वाल . सौ संध्या ताई आंबटकर बालकल्याण सभापती . श्रीमती स्वरूपाताई वानखेडे .मंदार भाऊ वानखेडे पाणी पुरवठा सभापती होते . प्रमुख वक्ते डॉ.सौ . मीनाक्षी ताई गव्हाळ आणि प्रो. सौ . भारती ताई साबळे नागपुर या होत्या त्यांनी आपल्या भाषणात मुलांच्या आरोग्य वर आणि महिला च्या जीवनावर योग्य प्रकाश पाडला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहाकाली महिला फाउंडेश च्या अध्यक्ष सौ .

रिता ताई कुटे यांनी केले त्यानी आपल्या प्रस्ताविक मधे म्हटले की महिला ना सक्षम करणे व त्या ना रोजगार मिळवुन देणे . त्याच्या तील गुण स्पधे च्या माध्यमातुन बाहेर काढणे हेच आमच्या फाउंडेश चे ध्येय आहे कार्यक्रमा दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . व अंध विदया मंदीर च्या मुलांचा सत्कार करून त्यांना भेट वस्तु देण्यात आली . तसेच कारोणा काळात ज्या ज्या संस्थानी पुढे येऊन जे सामाजी क कार्य केले . त्या बदल अशा सर्व18 संस्था चे सन्मान चिन्ह देऊ न त्याचा सुद्धा सत्कार करण्यात आला . त्याच सोबत सुरक्षा security guard यांचा ही सत्कार करण्यात आला . आणि अंध विद्या मंदीर च्या मुलांनी आपले गुण गीत म्हणुन सादर केले क्रार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ . कामिनी रामटेके यांनी केले.

दिनांक 10 मार्च 2022 रोजी पोलिस अधिकारी यांच्या उपस्थिती मधे महिला दिन साजरा करण्यास आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ पुजा ताई गायकवाड DYSP उपविभागीय पोलिस अधिकारी मॉडम होत्या त्यानी आपल्या भाषणात म्हटले की या बुटीबोरी शहरात भरपुर संस्था चे खेळी मेळीचे वातावरण आहे . त्यामुळे सर्वसंस्था आणि नगपरिषद व पोलिस आधिकारी व कर्मचारी यां सर्वांनी मिळून जर आपण काम केले तर नक्कीच याचे फळ आपल्या मिळेल . असे बोलुन त्यानी महाकाली फाउंडेश च्या महिलाचे कौतुक केले .
व प्रमुख पाहुणे म्हणुन मा . श्री प्रशांत भोयर सर API सौ . आरती उगळे PSI . राकेश साखर कर A p I . मा . श्री मंगेश भाऊ आंबटकर मा .श्री मंदार भाऊ वानखेडे पाणी पुरवठा सभापती . प्रयाग डोंगरे साथ फाउंडेशन होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निर्मला आंबुले यांनी केले . कार्यक्रमाचे प्रस्तावीक महाकाली फाउंडेशन च्या अध्यक्ष सौ . रिता ताई कुटे यांनी केले . त्यानी च्या प्रस्ताविक मधे म्हटले की आम्ही निवांत झोप घेतो ते तुमच्या मुळे घराकडे दुर्लक्ष होत असतांना ही तुम्ही आपली कामगीरी बजावता असता ते काम आम्ही करूच शकत नाही . butibori

tvs ayansh

हे आमचे भाग्य आहे की तुमचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे बोलु न त्यानी पोलिस आधिकारी व कर्मचारी यांचे भरभरून कै तुक केले . व अंध विद्या मंदीर च्या मुलांनी पोलिसांसाठी काही गीत सादर केले . आणि महाकाली महिला फाउंडेश च्या महिलानी जागतीक दिना निमित्त पोलिस अधिकारी यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊ न सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे आभार प्रदर्श सौ . सारीका उरकुडे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ . कामीणी रामटेके . सौ . वैशाली धोपटे सौ . सुरेखा वलके भावना सेंगर गौरी उंबरकर मंजुषा झामरे सारीका नन्हे कल्पना आंबुले . दिनेश कुटे .शरद कबाडे व सर्व पोलिस कर्मचारी विभाग इत्यादी चे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नऊ नगरसेविका . सौ . शिल्पा ताई बेतला पार्श्वनाथ साडी . रिचा गौतम सौ .कवीता ताई वानखेडे सौ . पुनम ताई गीरी सौ .जयश्रीताई राऊत अंध विद्या मंदीरचे मुले जिया आणि मुकेश धानोलकर सर दिनेश कुटे गणेश वैद्य . शरद कबाडे भाऊ विश्वकर्मा भाऊ तुलसी भाऊ गुडघाणे भाऊ वाजवा भाऊ शेगर भाऊ धोपटे भाऊ गीरी भाऊ विनोद निबांळ कर भाऊ मंगेश आंबट कर भाऊ . सुमीत मेंढे उंबरकर भाऊ आणि माहाकाली फाउंडेश च्या महिला सौं . अर्चना निबांळ कर . सौ . सुरेखा वलके सौं . शुभागी सिसट . सौ . गौरी उबारक र . वैशाली धोपटे सारीका उरकुडे शालीणी लाखे . सुमती बोबडे मनीषा धंनरे . . कल्पना आंबुले मंजुषा झांमरे . भावणा शेंगर राखी तीवारी किरण काटोले . सारीखा न न्हे इत्यादी चे सहकार्य त्याभले. butibori