कर्मयोगी फाऊंडेशनचा १०१ सायकल वाटपाचा , कर्मयोगी फाऊंडेशन बोलते नव्हे तर कर्ते व्हा.
२५ सायकल वाटपाचा दुसरा टप्पा
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे विधवा ताईच्या विशेषतः कोरोनाच्या काळात वडीलांचे छञ हरविलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्याकरीता दुसऱ्या टप्यातील २५ सायकलचे वाटप करून जागतिक महिला दिन कृतीतून साजरा केला. butibori