
हिंगणा – हिंगणा तालुक्यातील वर्धा रोडवर असलेल्या सावंगी आसोला या गावात समस्त शिवसैनिकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी नागपूर ग्रामीण उपजिल्हा प्रमुख रविभाऊ जोड़ांगडे, ज्ञानचंद देवले, प्रसिद्धि प्रमुख हिंगणा तालुका,

वानाडोंगरी शहर प्रमुख समाधान माने युवासेना उपजिल्हा प्रमुख गजेंद्र काकडे, सुनिल चव्हाण शाखा प्रमुख पिताम्बर बीरताल, बाबाराव देवले, भारत मड़ावी,

राधेश्याम भटेरो, राधेश्याम मरस्कोल्हे, पूजा देवले, भीमराव आड़किने, गणेश हिवरकर, चोखोबाजी मून, श्यामू राठौड़, विठ्ठल आत्राम, कुंजीलाल जसारी,

झिबल जसारी, दशरथ देवले, भगवान देवले, बाजीराव आत्राम, गजु राऊत, वंदुताई पुसाम सुरेश कोहळे, प्रभुजी देवले, फूलचंद सहारे, इंद्रपाल आत्राम, भीकुजी मून तसेच गावातील समस्त शिवसैनिक उपस्थित होते.
