बालाजी कॉन्व्हेन्टच्या छोट्या बालगोपालाणी दहीहंडी फोडून साजरा केला श्रीकृष्ण जन्मोत्सव

बुटीबोरी श्रीकृष्ण जन्मोत्सव :- ठिकठिकाणी जातो.श्रीकृष्णाच्या साजरा बाल जगप्रसिद्ध असून लहान बळगोपालाना या सणाचे विशेष महत्व शाळेत सांगितल्या जाते.

बुटीबोरी मधील बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.केला लीला पालकांनी विशेष उत्साह दाखवीत आपल्या मुलांना श्रीकृष्ण आणि राधा, सुदामा,रूप श्रृंगार करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.

त्यामुळे नर्सरी ते आठवी पर्यंतच्या जवळपास २०० छोट्या छोट्या बालगोपालांनी राधा कृष्णनाची वेशभूषा परिधान केले. या वर्षी विद्यार्थ्यांचा दही हंडी उत्साह पाहण्या होता. बालगोपालांनी श्रीकृष्ण राधा भक्तीची लीला श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्य अवतरीत करून नाटकाच्या माध्यमातून सादर केली गरब्याच्या तालावर लहान बालगोपाल थीरकताना दिसले.

त्यामुळे संपूर्ण शाळेतील वातावरण भक्तिमय होऊन गेले. छोट्या बालगोपाळाणी दही हंडीचा फोडून जन्माष्टमी साजरी केली. तर कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी भजन, कीर्तनात रममान झालेली दिसून आली. काला वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य प्रविण भोयर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका दीपा हरतालकर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका जयश्री टाले, मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे, व समस्त शिक्षक वृंदानी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *