butibori

राहत : बंदर पकड़ने का अभियान शुरू

MANDAR WANKHEDEBUTIBORI मागील अनेक दिवसांपासून शहरात हैदोस घालणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी पत्र लिहून मागणी केली होती. त्याअनुषंगाने नगरपरिषद तर्फे सुरू असलेल्या मोहीमे अंतर्गत आज म्हाडा कॉलनी प्रभाग 7 येथे 12 माकडे पकडन्यात आले. प्रसंगी माझ्या सोबत नगरसेवक बबलू सरफराज, कंत्राटदार हैदर खान व परिसरातील नागरिक उपसथित होते.

ayanshtvs butibori