बुटीबोरी: भारतीय संस्कृती मध्ये सांस्कृतिक प्रकारात बड़ा तमाशा एक मनाचे स्थान आहे. बुटीबोरी नगरीत दरवर्षी या दुय्यम तमाशाचे आयोजन मोठ्या उत्साहात केल्या . जाते. लोकांना आपल्या संस्कृती ची जाणीव व्हावी व भावी पीहिला सुद्धा याची माहिती कारी हाग उद्देश डोळयासमोर ठेवून बुटीबोरीत राष्ट्रीय इम्पम श्रडा माशाचे आयोजन २७-११-२०२४ रीज बुधवारला सायंकाळी ठीक८:०० वाजता सायंकाळी ठीक८:०० वाजता कराचात आले होते. हा तमाशा शाहीर सूरज नक्परे व शाहीर निशांतजी सुखदेव यांच्या गालातीचे दिवस चालू असताना सुद्धा खडा तमाशा पाहण्यासाठी तसेच आसपासच्या गावातील लोकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली तमाशा पहाटे पर्यंत चालू होता. परंतु लोकांची गर्दी वाढत होती .
हा कार्यक्रम साठी बबन खोपाड, शरद ठाकरे, सुधाकर चटक , धनराज मस्के , युवराज नटे, कुदरत सय्यद , गणेश चाफले , राजेंद्र ठाकरे, समीर धार्मरकर , प्रमोद सातपैसे, किशोर पेंदुरकर , कल्पेश मेंढे , तेजा लोणारे , अंकित लोखंडे, गुलाब बोरकर, अतुल वंजारी , रत्नदीप मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा यशस्वी बद्दल आयोजकांनी शिक्षकाचे आभार मानले.