महाकाली महिला फाउंडेशन बुटीबोरी नगरपरिषदेच्या ब्रँड अँम्बेसिडर पदी नियुक्ती ।

महाकाली महिला फाउंडेशन बुटीबोरी नगरपरिषदेच्या ब्रँड अँम्बेसिडर पदी नियुक्ती ।

बुटीबोरी :- नगर परिषद बुटीबोरी माझी वसुंधरा राज्यस्तरीय स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२ मध्ये सहभागी झाली आहे. सिटीझन एंगेजमेंट इंडिकेटर १.३ मध्ये, “वोकल फॉर लोकल ब्रँड अम्बेसेडर”अशा अनेकांचे सर्वेक्षण करते जे नेहमी शहरातील चांगल्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात गुंतलेले असतात.नगर परिषद बुटीबोरी द्वारे “वोकल फॉर लोकल ब्रँड अँम्बेसेडर्स” चे सर्वेक्षण केल्या गेले आणि कर्तव्यशील, जागृत व्यक्तींना मान्यता देण्यात आली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *