
बुटीबोरी :- अंतर्गत १२ कि. मी. अंतरावरील मौजा खेरी कलार शिवार ता. उमरेड जि. नागपुर येथे दिनांक २०/०६/२०२२ चे २०:३० वा. ते २१.०० वा. सुमारास रामकिशन तुमला बारस्कर (मृतक ), वय ६० वर्ष, रा. दामजीपुरा ता. भेजदई जि. बेतुल ह.मु.

पिटर फासींस उरकुडे यांचे शेताता हे शौचास शेतात गेले असता अचानक नैसर्गिक विज अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मुत्यु झाला.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे – तुलसीराम विश्राम सावलकर, वय २२ वर्ष, रा. भिमधा पो स्टे आसुर जि. खंडवा यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. बोरी येथे कलम १७४ जाफौ.

कायद्यान्वये मर्ग नोंद केलेला असून पुढील तपास butibori police हे करीत आहे.