VIDHARBHA

हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ?

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अधिकृत उमेदवार विजाराम किंकर आणि अपक्ष उमेदवार तुषार डेरकर हे बुटीबोरीचे स्थानिक उमेदवार असताना, त्यांची निवडणूक रिंगणात उपस्थिती मतदारसंघातील निवडणुकीच्या परिणामांवर मोठा प्रभाव टाकू शकते. बुटीबोरी हे एक महत्त्वाचे मतदारसंघ आहे, जे हिंगणा विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. ज्यामुळे इथे […]

हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ? Read More »

रोड रोलर की चपेट में आई महिला की मौत, पति जख्मी

टेंभरी थानांतर्गत रिलायंस कंपनी के पास पति के साथ एक्टिवा पर जा रही महिला को रोड रोलर ने अपनी चपेट में ले लिया। पति दूर उघलने से जख्मी हो गया। हादसे में महिला के दोनों पैर गंभीर जख्मी हो गए थे। जिससे उसे अस्पताल में मृत घोषित कर दिया गया। घटना की जानकारी मिलने पर

रोड रोलर की चपेट में आई महिला की मौत, पति जख्मी Read More »

बुटीबोरीत पोलिसांचा रूट मार्च

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुटीबोरीपोलीस स्टेशनच्या वतीने २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता (भा.पो.से.) नागपूर विभाग नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चौक बुटीबोरी ते शिवाजी चौक, मुख्य मार्केट दुर्गामंदिर, लुंबिनी विहार, आरएसजी टाउन मैदान, सातगाव मुक्ताई हॉस्पिटल ते। टल ते जिल्हा परिषद शाळा, गौरकर किराणा ते ज्ञानदीप शाळा चौकापर्यंत रूट मार्च

बुटीबोरीत पोलिसांचा रूट मार्च Read More »

छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान

सातगाव निराधार आणि गरजू रुग्णांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थातर्फे मोफत एम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सातगाव परिसरातील शिरुळ निखाडे लेआऊट जवादे लेआऊट तुरकमारी भारकस किरमीटी टेंभरी वटेघाट सालईदाभा पोही दाताळा वडगाव गुजर गुमगाव किरमीटी कोतेवाडा वागदरा किन्ही धानोली या गावांतील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.या सेवेमुळे गरीब आणि निराधार रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय

छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान Read More »

बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक

हॉटेल मालक फरार : पीडित महिलेची सुटका बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीतील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्रमांक पीएपी १३१ व १३२ वर असलेल्या हॉटेल ७/१२ इनमधील देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला, कारवाईत पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली असून, कारवाईदरम्यान हॉटेल मालक फरार झाला आहे. सुमित वेणीशंकर भूरिया (३८, रा. तकिया वॉर्ड, छपरा, ता. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह.

बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक Read More »

आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा!

बुटीबोरी, जुनी वसाहत, बुटीबोरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडच्या CSR फंडातून चार नवीन पंखे देण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कंपनीचे HR अधिकारी पाचभाई मॅडम, नगर अभियंता अभय गुताल, विद्युत अभियंता इश्र्वरकर, केंद्र संचालिका डॉक्टर लिखितकर, माजी नगरसेवक मंदार वानखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण

आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा! Read More »

धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका

बुटीबोरी धनगर जातीधा आदिवासींमध्ये समावेश करण्यात देऊ नये, पेसाभरती ताबडतोब करावी, १२५०० रिकापदे भरावी आदिवासी वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली.निदर्शकांना संबोधित करताना आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे केंद्रीय कमिटी सदस्य अमोल धुर्वे, जिल्हाध्यक्ष रमेश आडे, कैलास मडावी, अशोक आत्राम यांनी तहसीलदार सचिन कुमावत

धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका Read More »

बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र

बुटीबोरीतल्या पेटी वाटप योजनेचा कार्यक्रम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली आहे. लोक खूपच अस्वस्थ झाले आहेत. उन्हात आणि घाम गाळून लोक प्रचंड गर्दीत उभे आहेत. दूरपर्यंत कतार लागल्या आहेत. या कतारांत महिलांची संख्या जास्त आहे. आपला नंबर लागावा म्हणून लोक रात्री बारा वाजतापासूनच कतारात उभे राहतात.

बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र Read More »

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे बुटीबोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वाहनतळाची व्यवस्था करा नागपूर : बुटीबोरी नगरपरिषदेने मालवाहक वाहनांकरीता येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली कायमस्वरुपी वाहनतळाची व्यवस्था करावी, या मागणीसाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे नागपूर ग्रामीण तालुका सचिव कैलास मडावी यांचे नेतृत्वात मालवाहक, रिक्षा-मोटार चालक, मालकांनी बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुदे यांना निवेदन सादर केले. दरम्यान मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत उचित कारवाई करण्याचे आश्वासन

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे बुटीबोरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन Read More »

बिजली कटौती से व्यापारी त्रस्त

दिन में कई बार गुल होती है बिजली, व्यापारियों के साथ ग्राहक भी परेशान बुटीबोरी. नगर में नागरिक वैसे तो कई समस्याओं से जूझ रहे हैं, लेकिन अब उनके सामने एक नई परेशानी बिजली की आंखमिचौली की आ गई है. दिनभर बिजली का आना-जाना लगा रहता है. बारिश बंद हो जाने के कारण अब तापमान

बिजली कटौती से व्यापारी त्रस्त Read More »