SPORTS

बुटीबोरीच्या बालाजी कॉन्व्हेन्ट वॉलीबॉल संघाने मिळवले रौप्य,तर खो-खो संघाने जिंकले सोने

बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला शाळेतर्फे विजयी संघाचा सत्कार. बुटीबोरी : बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट कनिष्ठ महाविद्यालय वॉलीबॉल संघाने १९ वर्षाखालील वॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे.या ऐतिहासिक यशामुळे बुटीबोरीतील क्रीडापटूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना मोठा सन्मान मिळाला आहे.तसेच,महाराष्ट्र राज्याच्या खो-खो संघाने ओपन कॅटेगरीत सुवर्ण पदक मिळवून बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे व […]

बुटीबोरीच्या बालाजी कॉन्व्हेन्ट वॉलीबॉल संघाने मिळवले रौप्य,तर खो-खो संघाने जिंकले सोने Read More »

“द वॉल चषक क्रिकेट स्पर्धा 2025” उत्साहात संपन्न

बुटीबोरी : बुटीबोरी येथील अर्जुन सामाजिक संघटनेच्या ग्राउंडवर ‘द वॉल चषक’ क्रिकेट स्पर्धेचे 2025 पर्व मोठ्या उत्साहात पार पडले. 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत विविध संघांनी आपल्या क्रिकेट कौशल्याची चुणूक दाखवली. या स्पर्धेत शिवशक्ती 11 संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि ‘द वॉल चषक’ आपल्या नावे केला. बाबा

“द वॉल चषक क्रिकेट स्पर्धा 2025” उत्साहात संपन्न Read More »

वॉल चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बुटीबोरी दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी, वॉल चषक (पर्व 6) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन समारंभात गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. बुटीबोरी क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेचे स्वागत केले आणि या उत्सवात सहभागी होण्याचे निश्चित केले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गावातील सर्वांचे लाडके प्रतीक तरणकंठीवार यांच्या अथक प्रयत्नातून करण्यात आले आहे.

वॉल चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न Read More »

बुटीबोरीत ‘द वॉल चषक’ क्रिकेट सामन्यांचा थरार!

बुटीबोरी (प्रतिनिधी): स्थानिक क्रीडा प्रेमींच्या उत्साहाने बुटीबोरी शहरात ‘द वॉल चषक’ Heavy SIXIT Ball क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जुन क्रिकेट मैदानावर ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान हे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक बक्षिसे आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती. स्पर्धेची माहिती:‘द वॉल चषक’ या स्पर्धेचे हे ६ वे सत्र आहे. सिटी स्पोर्ट्स

बुटीबोरीत ‘द वॉल चषक’ क्रिकेट सामन्यांचा थरार! Read More »

किकबॉक्सिंगमध्ये देवांशू, कराटेत अनुज चमकले

टाकळघाट : सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागातून एस. आर. कराटे अॅण्ड किक बॉक्सिंग क्लब, टाकळघाट येथील विद्यार्थी देवांशु दिलीप डबुरकर याने ३२ किलो वजन गटात प्रथम स्थान पटकाविले आहे. याद्वारे त्याने नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. राज्यस्तरीय तेंगसुडो (मार्शल आर्ट) स्पर्धेत अनुज

किकबॉक्सिंगमध्ये देवांशू, कराटेत अनुज चमकले Read More »

साई व्हॅलीबाल स्पर्धेचा चॅम्पियन ठरला AVA नागपूर संघ

बुटीबोरी:-साई व्हॅलीबॉल क्लब द्वारा घेण्यात आलेल्या स्पर्धेचा विजेता AVA नागपूर संघ ठरला.दिनांक:-१३ व १४ जानेवारी २०२५ ला ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विधर्भातील नामांकित 20 संघांनी सहभाग घेतला होता. यात अनेक नावाजलेली खेळाडू सुद्धा सहभागी झाले होते.अटीतटीच्या या स्पर्धेत AVA नागपूर,रॉयल अकॅडमी नागपूर,चंद्रशेखर पुलगाव व युनिव्हर्सल उमरेड हे संघ सेमीफायनल साठी पात्र ठरले.पहिला सेमिफायनल

साई व्हॅलीबाल स्पर्धेचा चॅम्पियन ठरला AVA नागपूर संघ Read More »

न्यू व्हिजन संघ चषकाचा मानकरी

श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने स्मृती प्रित्यर्थ कबड्डी स्पर्धा टाकळघाट : साई क्रीडा मंडळाच्या वतीने टाकळघाट येथे आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेत बुटीबोरी येथील न्यू व्हिजन कबड्डी संघ अत्यंत चुरशीच्या सामन्यात जय बजरंग क्रीडा मंडळावर मात करून ‘श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने चषकाचा मानकरी ठरला. माजी आमदार विजय (पाटील) घोडमारे यांच्या आत्या श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने यांच्या स्मृती प्रित्यर्थ घोडमारे यांचे

न्यू व्हिजन संघ चषकाचा मानकरी Read More »

बालाजी कॉन्व्हेंटमध्ये आनंदी वातावरणात स्पोर्ट्स डे साजरा

बालाजी कॉन्व्हेंट, शहरातील एक प्रसिद्ध शाळा, नेहमीच विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित करते. यावर्षी, शाळेने आपला वार्षिक स्पोर्ट्स डे अत्यंत रंगीबेरंगी आणि उत्साही वातावरणात साजरा केला. या खास कार्यक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि विविध स्पर्धांमध्ये आपली कला व कौशल्य दाखवले. स्पोर्ट्स डेचा प्रारंभ सकाळी ध्वजारोहणाने झाला.

बालाजी कॉन्व्हेंटमध्ये आनंदी वातावरणात स्पोर्ट्स डे साजरा Read More »

बुटीबोरीत विदर्भ स्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन

बुटीबोरी:-बुटीबोरी येथे बालभारती च्या भव्य मैदानामध्ये अंबिका व्हॅलीबॉल क्लब बुटीबोरी द्वारा विदर्भ स्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनाक:-२८-१२-२०२४ व दिनांक:/२९-१२-२०२४ या दरम्यान करण्यात आले होते.या स्पर्धेत विदर्भातील एकूण २० संघानी सहभाग घेतला होता.प्रत्येक संघात नावाजलेले खेळाडू होते. या संघांपैकी ऑरेंज सिटी नागपूर,सिटी पुलीस नागपूर, रॉयल क्लब नागपूर व व्हीनस क्लब नागपूर या संघांनी सेमिफायनल मध्ये प्रवेश

बुटीबोरीत विदर्भ स्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन Read More »

राजस्थान येथील ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये बालाजी कॉन्व्हेन्टची चमकदार कामगिरी

बालाजी कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यानी रोवला ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा. बुटीबोरी :- राजस्थान जयपूर शहरातील चौगान स्टेडियमवर राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या आठवी ज्युनियर रड्युबॉल चॅम्पियनशिपचेर आयोजन करण्यात आले असता बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट मधील विद्याथ्यांनी बुटीबोरी शहराचे नाव लौकीक करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच राजस्थान जयपूर शहरात येथे डोज बॉल चॅम्पियनशिपचे स्पर्धेचे आयोजन

राजस्थान येथील ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये बालाजी कॉन्व्हेन्टची चमकदार कामगिरी Read More »