SOCIAL EVEVNT

छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान

सातगाव निराधार आणि गरजू रुग्णांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थातर्फे मोफत एम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सातगाव परिसरातील शिरुळ निखाडे लेआऊट जवादे लेआऊट तुरकमारी भारकस किरमीटी टेंभरी वटेघाट सालईदाभा पोही दाताळा वडगाव गुजर गुमगाव किरमीटी कोतेवाडा वागदरा किन्ही धानोली या गावांतील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.या सेवेमुळे गरीब आणि निराधार रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय […]

छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान Read More »

उर्मिला कानेटकरच्या उपस्थितीत मराठा लायन्स रासगरबा उत्सव रंगणार

बुटीबोरी, ९ ऑक्टोबर २०२४: आज रात्री ९ वाजता उर्मिला कानेटकर मराठा लायन्स भव्य रासगरबा ग्रँड फिनॅलेमध्ये उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाच्या आखेरच्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमुळे उत्साह अधिकच वाढला आहे.मराठा लायन्स भव्य रासगरबा हा बुटीबोरीतील सर्वात मोठा रासगरबा उत्सव आहे. या उत्सवामध्ये हजारो लोक सहभागी होतात. या वर्षीच्या ग्रँड फिनॅलेमध्येही उत्साहाचा डंका उठणार आहे.उर्मिला कानेटकर यांना

उर्मिला कानेटकरच्या उपस्थितीत मराठा लायन्स रासगरबा उत्सव रंगणार Read More »

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!”

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!” बुटीबोरी, ७ ऑक्टोबर २०२४: बुटीबोरी नगरीत येत्या सोमवार, दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ०९:०० वाजता दुर्गा माता मंदिर परिसर, नवीन वसाहत येथे भव्य रास गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सिनेस्टार, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम तारक मेहता यांचे

“बुटीबोरीत रास गरबा साजरा करा, तारक मेहतासोबत नाचा!” Read More »

बुटीबोरी नगर परिषद तर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

स्वच्छता ही सेवा”अंतर्गत विवीध स्पर्धेचे आयोजन बुटीबोरी : बुटीबोरी नगर परिषद मध्ये राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करून नगर परिषद तर्फ स्वच्छता ही सेवा अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात आला. दि. २ ऑक्टोबरला सकाळी १०:३० वा राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे

बुटीबोरी नगर परिषद तर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. Read More »

मराठा लॉयन्स बुटीबोरीद्वारे उत्सवपूर्ण रास गरबा 2024

बुटीबोरी, 30 सप्टेंबर 2024: मराठा लॉयन्स ग्रुप बुटीबोरीने येत्या दिनांक [5 ते 9] रोजी भव्य रास गरबा 2024 आयोजित केला आहे.मराठा लॉयन्स ग्रुपने या वर्षी रास गरबाचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व इच्छुक गरबा ग्रुपला आमंत्रित केले आहे. आपला गरबा ग्रुप आणायचा असेल तर, खालील क्रमांकावर संपर्क करा.संपर्क साठी:

मराठा लॉयन्स बुटीबोरीद्वारे उत्सवपूर्ण रास गरबा 2024 Read More »

बाल मूर्तीकारांच्या जल्लोषात रंगला”मी मूर्तिकार”स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

शालेय बालकलाकारांमध्ये कलात्मक चेतना जागृत करण्याचा उद्देशाने व्हॉईस ऑफ बुटीबोरी व साथ फाऊंडेशचा कृतिशील उपक्रम बुटीबोरी : व्हॉईस ऑफ बुटीबोरी हे एक यूट्यूब चॅनल असून परिसरातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारे माध्यम बनले आहे.”व्हॉइस ऑफ बुटीबोरी” व “साथ फाउंडेशन”यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मी मूर्तिकार’ स्पर्धेचा बक्षीस वितरण आई सभागृह येथे सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे

बाल मूर्तीकारांच्या जल्लोषात रंगला”मी मूर्तिकार”स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा Read More »

‘बूटीबोरी का राजा’ के दर्शनार्थ उमड़ रहा जनसैलाब

आसपास के गांवों के लोगों का भी हो रहा आगमन बूटीबोरी, (सं.) बूटीबोरी का राजा हर वर्ष की तरह इस वर्ष भी आकर्षण का केंद्र बना हुआ है. इसके दर्शन के लिए भक्तों की रोजाना भीड़ उमड़ रही है. शाम के समय मुख्य द्वार से लेकर मुख्य मार्ग पर पुलिस का भी कड़ा बंदोबस्त लगाया

‘बूटीबोरी का राजा’ के दर्शनार्थ उमड़ रहा जनसैलाब Read More »

गोदावरी नगर येथे लाडक्या बहिणींसाठी आत्मरक्षा शिबीर संपन्न

सतत तीन वर्ष बुटीबोरी मॅरेथॉन विजेत्या नूतन खोब्रागडे चा सत्कार; ग्रामपंचायत बोथली चा उपक्रम बुटीबोरी: सध्या देशात सुरु असलेले महिलांवरील अत्याचार बघता तसेच देशातील असुरक्षित असलेल्या महिला बघता महिलांनी स्वतःचे स्वतःच आत्मरक्षण करावे म्हणून बोथली ग्रामपंचायतचे युवा उपसरपंच अरुण वानखेडे यांनी पुढाकार घेत महिलांना स्वतःचे आत्मरक्षण करता यावे म्हणून बोथली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोदावरी

गोदावरी नगर येथे लाडक्या बहिणींसाठी आत्मरक्षा शिबीर संपन्न Read More »

बुटीबोरी राजा गणपती बाप्पा का भव्य आगमन

बुटीबोरीत आज ऐतिहासिक दिवस साजरा झाला. बुटीबोरी राजा गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहर उत्साहात बुडले. ढोल ताशा पथकाचा जंगी जल्लोष, रंगीबेरंगी आतिषबाजी, ध्वनिप्रवर्धकांचा धमाका आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्या नागरिकांनी उत्सवाचे वातावरण निर्माण केले. बुटीबोरी राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपात झाले. ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून निघाली आणि ती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने

बुटीबोरी राजा गणपती बाप्पा का भव्य आगमन Read More »

“यंदा ही रंगणार मी मूर्तिकार स्पर्धा”मी मूर्तिकार स्पर्धा 2024 चिमुकले साकारणार बाप्पाची मूर्ती:बालकलाकारांची प्रतिभा फुलणार !

बुटीबोरी: एन.के.presents “व्हॉइस ऑफ बुटीबोरी” व “साथ फाउंडेशन” यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही ‘मी मूर्तिकार’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा बालकलाकारांना आपल्या कल्पनाशक्तीला उधाण देण्याची एक उत्तम संधी प्रदान करते. गणरायाची बनविलेली मूर्ती परीक्षणासाठी 14 सप्टेंबर,शनिवारला सकाळी 9 ते 5 च्या दरम्यान आई सभागृह येथे आणावी. बक्षीस वितरण सोहळा 15 सप्टेंबर 2024 रविवार

“यंदा ही रंगणार मी मूर्तिकार स्पर्धा”मी मूर्तिकार स्पर्धा 2024 चिमुकले साकारणार बाप्पाची मूर्ती:बालकलाकारांची प्रतिभा फुलणार ! Read More »