SCHOOLS IN BUTIBORI

संविधान दिनानिमित्त बालाजी कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यानी घेतली
दरदिवशी संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्याची प्रतिज्ञा.

बुटीबोरी :- २६ नोव्हेंबर सविधान दिनानिमित्त म्हणून बालाजी कॉन्व्हेन्ट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन करून संविधानाचा प्रसार व जतन करून दर दिवशी प्रास्तविकेचे वाचन करण्याची प्रतिज्ञा घेतली.शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले असता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाटमोडे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे प्रमुख अतिथी वैभव खोब्रागडे व नितीन कुरई सर यांनी विद्यार्थ्याला संविधान दिनाचे […]

संविधान दिनानिमित्त बालाजी कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यानी घेतली
दरदिवशी संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्याची प्रतिज्ञा.
Read More »

सेंट क्लारेटच्या कराटेपटूंची कामगिरी

बुटीबोरी: नुकत्याच गोरोबा मैदान, वर्धमान नगर, नागपूर येथे आयोजित जिल्हा व मनपास्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये बुटीबोरीतील सेंट क्लारेट शाळेतील कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करीत बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुटीबोरीमधील नामांकित सेंट क्लारेट शाळेतील अंडर १४ व १७ वयोगटातील प्रथम श्रेणीमध्ये वेदांत इरपाते (१७), समीक्षा गोंडूले (१७), मोहिनी मोवाडे (१४), द्वितीय श्रेणीत अदिती पंचभाई (१७), तृष्णा

सेंट क्लारेटच्या कराटेपटूंची कामगिरी Read More »

दीपावली मनाए सुहानी बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेचा उपक्रम: विविध स्पर्धेचे आयोजन.

बुटीबोरी: दिवाळीची चाहूल लागताच सर्वत्र प्रसन्नतेची लाट उसळत असल्याची दिसून येते या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणा या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशातून दिनांक 20 ऑक्टोंबर गुरुवारला बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिवाळीचा सण दीपावली नावाने सुद्धा ओळखला जातो. हा सण इतर सणांपेक्षा वेगळा आहे. या सणात आकाशातले तारे

दीपावली मनाए सुहानी बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेचा उपक्रम: विविध स्पर्धेचे आयोजन. Read More »

बालाजी कॉन्वेंट,जूनियर कॉलेज ने दिवाली के अवसर पर समाज के जरूरतमंद नागरिकों के लिए वस्त्र दान अभियान का आयोजन किया।

Butibori बालाजी कॉन्वेंट , जूनियर कॉलेज ने दिवाली के अवसर पर समाज के जरूरतमंद नागरिकों के लिए वस्त्र दान अभियान का आयोजन किया। इस अभियान में बुट्टीबोरी के स्कूल के छात्र-छात्राओं, शिक्षकों व अभिभावकों ने बढ़-चढ़कर हिस्सा लिया और अपने उपलब्ध कपड़े, स्वेटर, बैग, खिलौने, कंबल व अन्य सामान स्कूल में जमा किया और स्कूल

बालाजी कॉन्वेंट,जूनियर कॉलेज ने दिवाली के अवसर पर समाज के जरूरतमंद नागरिकों के लिए वस्त्र दान अभियान का आयोजन किया। Read More »

बालाजी कॉन्व्हेन्ट

बालाजी कॉन्व्हेन्ट मधील १२०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत बालाजी कॉन्व्हेन्ट मधील १२०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी बुटीबोरी :- प्रगत देशाचा कणा म्हणजे सुदृढ बालक होय. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक निरोगी असावा या माध्यमातून आर.बी.एस.के. (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम) रार्वत्र राबविल्या जात आहे. याच माध्यमातून बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेत जवळपास 1200 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आज दिनांक 12 ऑक्टोंबरला

बालाजी कॉन्व्हेन्ट मधील १२०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी. Read More »

बालाजी कॉन्व्हेंट मराठी माध्यम मधील शिक्षकांनी दिले विद्यार्थ्यास चांगल्या सवयीचे धडे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांस पाजले चांगल्या सवयीचे बाळकडू. बुटीबोरी:- शिक्षकांनी पत्करलेल्या जबाबदारीचे कर्तव्य म्हणजे आदर्श विद्यार्थी घडवणे होय त्याची जाण ठेवता आज बालाजी कॉन्व्हेंट मधील मराठी माध्यम सेमी वर्ग १ ते ५ सेमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चांगल्या सवयीचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमातून विद्यार्थी शिक्षक यांच्यात आंतरक्रिया घडून कार्यक्रमास चांगला प्रतिसाद प्राप्त झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव खोब्रागडे सरांनी केले.  विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी चांगल्या

बालाजी कॉन्व्हेंट मराठी माध्यम मधील शिक्षकांनी दिले विद्यार्थ्यास चांगल्या सवयीचे धडे. Read More »

शिष्यवृत्ती परिक्षेकरीता बालाजी कॉन्व्हेन्ट केंद्रावर विद्यार्थ्यानी लावली हजेरी.

शिष्यवृत्ती परिक्षेकरीता बालाजी कॉन्व्हेन्ट केंद्रावर विद्यार्थ्यानी लावली हजेरी. पाल्याच्या भविष्या करीता पालकांची धावपळ. बूटीबोरी:  दिनांक ३१ जुलै रविवार ला एप्रिलला राज्यात अनेक ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली असता आपल्या पाल्याचे भावी आयुष्य सुखमय व्हावे या करीता परीक्षा केंद्रावर पालकांची धावपळ सुरू होती. रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा पालकांचा जागरूकपणामुळे आज पाचव्या व आठव्या वर्गातील विद्यार्थ्यानं करीता घेण्यात आलेल्या पूर्व

शिष्यवृत्ती परिक्षेकरीता बालाजी कॉन्व्हेन्ट केंद्रावर विद्यार्थ्यानी लावली हजेरी. Read More »

स्व. नारायणराव वरघने शाळेत लसीकरण उत्साहात साजरे

बुटीबोरी – स्थानिक बुटीबोरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवळी (गुजर) येथील स्व. नारायणराव वरघने या शाळेत 154 विध्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाकरिता आलेल्या बोरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. साची मॅडम परिचारिका माधुरी मॅडम, सरला मॅडम यांचे शाळेचे संस्थापक श्री वरघने सर, हरिणखेडे मॅडम व केचे मॅडम यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले. या लसीकरणामध्ये 12

स्व. नारायणराव वरघने शाळेत लसीकरण उत्साहात साजरे Read More »

शैक्षणिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू-संजय चिकटे

बुटीबोरी :- मागील दोन वर्षात कोरोणा परिस्थीती मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे नुकसान झाले आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक तणाव सोसावा लागत आहे.मागील दोन वर्षात उद्भवलेल्या समस्यामुळे पालक व शाळा यामध्ये एक दरी निर्माण झाली.परंतु या वर्षी नविन सत्रास प्रारंभ झाला. त्यामुळे दुर्गम भागात असणाऱ्या शाळा,अंगणवाडी विषयी अध्यावत माहिती मिळविण्यासाठी व तेथील विध्यार्थी पालकाना उद्भवणाऱ्या

शैक्षणिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू-संजय चिकटे Read More »

विधि विद्यापीठाला वैश्विक दर्जा मिळावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन , वसतिगृह व सुविधा केंद्राचे उद्घाटन न्याय विधि क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यासाठी सहायक ठरावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बुटीबोरी परिसरातील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या वसतिगृहाचे

विधि विद्यापीठाला वैश्विक दर्जा मिळावा Read More »