SCHOOLS IN BUTIBORI

बालाजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा हर्षोल्लासात समारंभ

बुटीबोरी –बालाजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बुटीबोरी२६ जानेवारी, २०२५ रोजी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. या दिवशी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रमुखांनी ध्वजारोहण करून केली. त्यानंतर शालेय गायक विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शालेय नृत्यगृहातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या […]

बालाजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा हर्षोल्लासात समारंभ Read More »

सेंटर पॉइन्ट स्कूल में स्नेह सम्मेलन

बूटीबोरी, संवाददाता. बूटीबोरी के गोदावरी नगर स्थित सेंटर पॉइन्ट स्कूल में स्नेह सम्मेलन में नन्हे बच्चों ने एक से बढ़‌कर एक नृत्य प्रस्तुति दी जिसका लुत्फ उठाने के लिए महिला पुरुष व बच्चों की भीड़ उमड़ पड़ी. कुछ दिनों पहले से ही यहां के बच्चे स्कूल में स्नेह सम्मेलन की तैयारी में जुट गए थे.

सेंटर पॉइन्ट स्कूल में स्नेह सम्मेलन Read More »

बालाजी कॉन्व्हेंट व जूनिअर कॉलेज बुटीबोरीत २५ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला वार्षिक उत्सव

बुटीबोरी :- बुटीबोरी नगरीतील श्री तिरुपती बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालीत बालाजी कॉन्व्हेंट तथा ज्युनिअर कॉलेजला २५ वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने रौप्यमहोत्सव हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला.दिनांक ०४ जनवरी ते १० जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या या रौप्यमहोत्सवची सुरुवात ४ तारखेला विज्ञान प्रदर्शनीने करण्यात आली.विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक विज्ञानाचे विविध मॉडेल्स तयार करून उपस्थितांचे

बालाजी कॉन्व्हेंट व जूनिअर कॉलेज बुटीबोरीत २५ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला वार्षिक उत्सव Read More »

लेट नारायणराव वरघणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बुटीबोरीतील वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

बुटीबोरी येथील लेट नारायणराव वरघणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतेच एक अत्यंत आनंददायक आणि रंगीबेरंगी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात शाळेतील नर्सरी ते १२ वीच्या सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध नृत्य सादर केली. बालकांपासून ते किशोरवयीन विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाने

लेट नारायणराव वरघणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बुटीबोरीतील वार्षिक स्नेहसंमेलन साजरे Read More »

ड्रिम ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे ‘आरंभ १.०’

बुटीबोरी, बिडगणेशपूर आणि तुरकमारीच्या शाळांचा सहभाग बुटीबोरी: ड्रिम ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे ‘आरंभ १०० क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ड्रिम स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज बुटीबोरी, न्यू ड्रिम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिडगणेशपूर आणि कै. पूरनलाल अग्रवाल सीबीएसई स्कूल ज्युनियर कॉलेज तूरकमारी या शाळांनी सहभाग घेतला. एमआयडीसीच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन बुटीबोरी, नागपूर ग्रामीणचे

ड्रिम ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे ‘आरंभ १.०’ Read More »

रायझिंग डे बालाजी कॉन्व्हंटीमध्ये उत्साहात साजरा, मुलांना वाहतूक नियमांची माहिती

बुटीबोरी : रायझिंग डे निमित्त बालाजी कॉन्व्हंटी येथे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात मुलांना वाहतूक नियम व वाहतूक नियमावली समजावण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा आणि नियमांचे महत्त्व सांगण्यात आले. वाहतूक सुरक्षेसाठी योग्य सिग्नल्स, झेब्राक्रॉसिंग, हेल्मेटचा वापर आणि लहान मुलांसाठी सुरक्षिततेचे नियम याबद्दल खास मार्गदर्शन करण्यात आले. बालाजी कॉन्व्हंटीच्या शिक्षकांनी मुलांना वाहतूक

रायझिंग डे बालाजी कॉन्व्हंटीमध्ये उत्साहात साजरा, मुलांना वाहतूक नियमांची माहिती Read More »

बुटीबोरी बालाजी कॉन्व्हेंटमध्ये आनंद मेळाव्याचा रंगीत सोहळा, विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे आकर्षण

बुटीबोरी : बुटीबोरी येथील बालाजी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नुकताच एक विशेष आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय प्राचार्य व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामुळे सर्व वयोगटांतील लोकांना मोठा आनंद मिळाला. या मेळाव्यात स्थानिक खाद्यपदार्थांसह, विविध प्रकारच्या मिठाई, आणि चटपटीत पदार्थांची एक मोठी

बुटीबोरी बालाजी कॉन्व्हेंटमध्ये आनंद मेळाव्याचा रंगीत सोहळा, विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे आकर्षण Read More »

राजस्थान येथील ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये बालाजी कॉन्व्हेन्टची चमकदार कामगिरी

बालाजी कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यानी रोवला ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा. बुटीबोरी :- राजस्थान जयपूर शहरातील चौगान स्टेडियमवर राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या आठवी ज्युनियर रड्युबॉल चॅम्पियनशिपचेर आयोजन करण्यात आले असता बुटीबोरीतील बालाजी कॉन्व्हेन्ट मधील विद्याथ्यांनी बुटीबोरी शहराचे नाव लौकीक करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच राजस्थान जयपूर शहरात येथे डोज बॉल चॅम्पियनशिपचे स्पर्धेचे आयोजन

राजस्थान येथील ड्युबॉल चॅम्पियनशिपमध्ये बालाजी कॉन्व्हेन्टची चमकदार कामगिरी Read More »

दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक बाप्पा

आश्रय कर्मचाऱ्यातील मतिमंद विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम हिंदू धर्माचे आराध्य दैवत व बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचे संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी थाटामाटात आगमन होत असताना बुटीबोरी स्थित आश्रय मतिमंद मुला मुलींची निवासी कर्मशाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती साकारलेली आहे. आश्रय कर्मशाळेमध्ये दिव्यांग मुलांसाठी अगदी वर्षभर नवनवीन उपक्रम राबविले जातात. यातच

दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक बाप्पा Read More »

बालाजी कॉन्व्हेन्ट मध्ये चिमुकल्यांचा “तान्हा पोळा” आनंदात साजरा

नंदी पोळ्याचा माध्यमातून चिमुकल्यांनी जपली संस्कृती. बुटीबोरी (नीतीन कुरई) :- सणाची चाहूल लागताच संपूर्ण वातावरण आनंदमय होताना दिसून येते पोळा हा सण शेतकऱ्यांन करिता जरी सर्वात मोठा असला तरी या सणाची विषयी लहान मुलांन मध्ये सुध्धा मोठी हुर हूर दिसून येते.   नंदी पोळ्याचे औचित्य साधून बुटीबोरितील बालाजी कॉन्व्हेंट शाळेमध्ये इंग्रजी माध्यम मधील विद्यार्थ्यानी आज २ सप्टेंबर सोमवारला तान्हा पोळा हा

बालाजी कॉन्व्हेन्ट मध्ये चिमुकल्यांचा “तान्हा पोळा” आनंदात साजरा Read More »