स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, बुटीबोरीचा दहावीचा निकाल 100% – गुणवत्तेचा नवा आदर्श
स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, बुटीबोरीचा दहावीचा निकाल गौरवास्पद बुटीबोरी (प्रतिनिधी) – स्वर्गीय नारायणराव वारघणे विद्यानिकेतन, उमरेड रोड, बुटीबोरी या शैक्षणिक संस्थेने यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागवून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश संपादन केल्याने शाळेचे वातावरण आनंदमय झाले आहे. शाळेचे संस्थापक यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेता, […]