POLITICAL

हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ?

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अधिकृत उमेदवार विजाराम किंकर आणि अपक्ष उमेदवार तुषार डेरकर हे बुटीबोरीचे स्थानिक उमेदवार असताना, त्यांची निवडणूक रिंगणात उपस्थिती मतदारसंघातील निवडणुकीच्या परिणामांवर मोठा प्रभाव टाकू शकते. बुटीबोरी हे एक महत्त्वाचे मतदारसंघ आहे, जे हिंगणा विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. ज्यामुळे इथे […]

हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ? Read More »

बिजाराम किणकर: हिंगणा विधानसभेतील परिवर्तनाचा चेहरा ?

हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार बिजाराम किणकर यांनी मागील १० वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पवार समाजाचे सदस्य असलेले किणकर, त्यांच्या कार्यामुळे जनतेमध्ये विशेष आकर्षण निर्माण करत आहेत. स्थानिक स्तरावर चर्चा आहे की पवार समाजाचा कौल अधिक प्रमाणात किणकर यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे दिसते. त्यांनी अनेक लोकांना मदत करून

बिजाराम किणकर: हिंगणा विधानसभेतील परिवर्तनाचा चेहरा ? Read More »

बोगस मतदार हटवा, हायकोर्टात याचिका

नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमधून बोगस मतदारांची नावे हटविण्यासाठी माजी आमदार विजय घोडमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भातील कारवाईची माहिती मागितली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय भारती डांगरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची

बोगस मतदार हटवा, हायकोर्टात याचिका Read More »

शहर की नई जलापूर्ति योजना का भूमिपूजन हुआ

बुटीबोरी. महाराष्ट्र स्वर्णहाराष्ट्र सु जयंती नगरोत्थान महाभियान (राज्य स्तर) के तहत नगर परिषद बूटीबोरी में शहर की नई जल आपूर्ति योजना, लागत 113 करोड़ रुपए का भूमिपूजन समारोह विधायक समीर मेघे, राजेश (बबलू) गौतम प्रथम नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अविनाशजो गुर्जर, मुख्य कार्यकारी राजेंद्र चिखलखंडे ने सर्वप्रथम नगर परिषद के पूर्व अध्यक्ष विनोद आरटी को निर्वाचित किया.

शहर की नई जलापूर्ति योजना का भूमिपूजन हुआ Read More »

टाकळघाट ग्रामपंचायतचा गौरवशाली उपक्रम: कटरे हाउसिंग ते महालक्ष्मी नगरपर्यंत रस्त्यांचे उजळणीचे कार्य पूर्ण

टाकळघाट, टाकळघाट ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कटरे हाउसिंग ते महालक्ष्मी नगर (गॅस गोडाऊन) पर्यंत व लेआऊट मधील रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स लावण्याचे काम पूर्ण केले आहे. या नव्या स्ट्रीट लाईट्सचे लोकार्पण सौ. शारदा शिंगारे, सरपंच, ग्रामपंचायत टाकळघाट यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास उपस्थित श्री. उमेशजी कावळे, उपसरपंच, श्री. वेदांत वासाड, सौ. मीनाताई डायरे,

टाकळघाट ग्रामपंचायतचा गौरवशाली उपक्रम: कटरे हाउसिंग ते महालक्ष्मी नगरपर्यंत रस्त्यांचे उजळणीचे कार्य पूर्ण Read More »

बुटीबोरीला 113 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर

बुटीबोरी शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने बुटीबोरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 113 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी नागरिकांना माहिती दिली. गौतम यांनी सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत या योजनेचे भूमिपूजन होणार आहे आणि कामाला सुरुवात होईल. या योजनेमुळे बुटीबोरी शहरातील पाणीपुरवठा समस्या सोडवण्यात मदत होईल. या योजनेसाठी शासन आणि आमदार

बुटीबोरीला 113 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर Read More »

बिजाराज किनकर को समर्थन देने के लिए पवार समाज एकजुट

हींगना विधानसभा क्षेत्र पर चर्चा के साथ पवार समाज की मीटिंग सफल अखिल भारतीय शास्त्रीय पवार समाज संगठन बुटीबोरी नागपुर द्वारा आयोजित एक महत्वपूर्ण बैठक में हींगना विधानसभा क्षेत्र के विभिन्न मुद्दों पर गहन चर्चा की गई। इस बैठक में बिजाराj किनकर को समर्थन देने का निर्णय लिया गया और पूरे जोश के साथ राजा

बिजाराज किनकर को समर्थन देने के लिए पवार समाज एकजुट Read More »

हिंगणा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवाराची अधिकृत घोषणा अपेक्षित – अनपेक्षित ?

बुटीबोरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हिंगणा मतदारसंघातून अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी होणार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तमनात चर्चेचा विषय बनला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पार्टीने आपल्या उमेदवारांची यादी सुसंगठित करण्यासाठी कार्यरत असताना, हिंगणा मतदारसंघात कोण उभे राहणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मनसेने हिंगणा मतदारसंघासाठी अनेक संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असली तरी, कोणत्याही एका व्यक्तीवर अंतिम

हिंगणा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवाराची अधिकृत घोषणा अपेक्षित – अनपेक्षित ? Read More »

राज ठाकरे यांचे बुटीबोरीत दौरेदरम्यान उल्हासपूर्ण स्वागत

बुटीबोरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुटीबोरी शहरात दौऱ्यादरम्यान उल्हासपूर्ण स्वागत करण्यात आले. बीजाराम किनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी चौकात सजावट करून राज ठाकरे यांच्या आगमनाची तयारी केली होती. ढोल-ताश आणि डीजेच्या तेजस्वी आवाजात कार्यकर्ते उत्साही झाले होते. पावसासुद्धा

राज ठाकरे यांचे बुटीबोरीत दौरेदरम्यान उल्हासपूर्ण स्वागत Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बुटीबोरीत कार्यकर्त्यांचे जंगी प्रवेश

बुटीबोरी: बुटीबोरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष बिजाराम किनकर आणि प्रदेश उपाध्यक्ष किशोर जी सरायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा सचिव अजय शिरसवारही उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवम ताटेवार, सोहम जलुलकर, दर्शन बोरकर, यश तुम्दम, मुकेश चंदनखेडे, धनजय येळे, प्रशांत पंद्रे, यश रडके, सार्थक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बुटीबोरीत कार्यकर्त्यांचे जंगी प्रवेश Read More »