रसायनयुक्त पाण्यामुळे मृत माशांचा खच
आदर्श ग्राम ब्राम्हणीसह परिसराला दूषित पाण्याचा विळखा ; प्रदूषण नियमांना केराची टोपली, आरोग्याचा प्रश्न गंभीर बुटीबोरी, वार्ताहर, एकीकडे स्थानिक औद्योगिक क्षेत्रामुळे बुटीबोरी शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोच दुसरीकडे शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर उभारलेल्या फेज 2 म्हणून स्थापित झालेल्या अतिरिक्त एमआयडीसीमुळे लगतच्या आदर्श ग्राम ब्राम्हणी तसेच इतर गावांना दूषित पाण्याचा विळखा बसला असल्याचे चित्र […]
रसायनयुक्त पाण्यामुळे मृत माशांचा खच Read More »