bothali gram panchyat

एक कोटी 20 लाखाचे भूमिपूजन समारंभ

गट ग्रामपंचायत बोथली नागरिक सुविधा व जन सुविधेच्या अंतर्गत खालील रस्त्यांचे बांधकाम माननीय नामदार श्री. सुनिल बाबूजी केदार पशुसंवर्धन व दुग्ध विकास तथा युवक क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने खालील रस्त्याचे बांधका मासाठी 1कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले.

या रस्त्याचे भूमिपूजन मा. सौ रश्मीताई बर्वे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांच्या हस्ते व सौ. वृंदा ताई नागपुरे जिल्हा परिषद सदस्य बोरखेडी फाटक , श्री प्रकाश भाऊ नागपुरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, तसेच बाबू भाई पठाण महासचिव जिल्हा काँग्रेस ग्रा. सदस्य सौ ममताताई बारंगे, सौ. साधनाताई उताने,श्री. गणेश कडू, श्रीमती ईंदूताई तोडासे, सौ. सत्यफुला ताई जुगनाके, सौ. तुलसी ताई आत्राम. तसेच नंदू मरस्कोल्हे. यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी श्री चंद्रकांत लोहे, भीमराव ताजने, दिवाकर कादवे, अनुप नागपुरे, मंगेश खेकडे, मोहन काळे, किशोर राऊत, रवींद्र लोखंडे, चिमणकर, सुभाष जुगनाके, आदी उपस्थित होते.वार्ड 1. मराठा लेआउट 15 लाख रुपये सिमेंटचे रस्ते बांधकाम, वार्ड नं.2दांडेकर लेआउट रस्ता खडीकरण पंधरा लाख रुपये, वार्ड नंबर 3 श्रीकृष्ण नगर सिमेंट रस्ता पंधरा लाख रुपये, वार्ड नंबर 3 ठाकुर ले आऊट तुळशीराम भानारकर यांच्या घराजवळ रस्ता खडीकरण,

15 लाख रुपये, वार्ड नंबर 3 संतोष कावळे यांच्या घराजवळ रस्ता खडीकरण 15 लाख रुपये, वार्ड नंबर 3 बबन चंद्रावत यांचे घराजवळ सिमेंट रस्ता,15लाख रुपये, वार्ड नंबर 4 वास्तु लेआउट सिमेंट रस्ता 10 लाख रुपये, वार्ड नंबर 4 साई पार्क रस्ता सिमेंटीकरण भूमिगत नाली 20 लाख रुपये, अशी एकूण एक कोटी 20लाख रुपये ची सर्व कामे जिल्हा परिषद कडून मंजूर करण्यात आली. सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *