बुटीबोरी: दरवर्षी प्रमाणे या वर्षों देखील श्री आदिनाथदिगंबर जैन मंदिर, जुनीवसाहत बुटीबोरी इथे पर्युषणमहापर्व भाद्रपद शुक्ल पंचमी दिनांक ८ सप्टेंबर पासून ते अनंत चतुर्दशी दिनांक १७सप्टेंबर या काळात साजरे करण्यात आले. दररोज सकाळी भगवंताचा अभिषेक, शांती मंत्र पासून सुरुवाल होऊन भक्तांबार, सहस्त्रनाम, पंचपु जा, बसालक्षण पूजा, आरती, विसर्जननी शेवट करून विविध प्रकारच्या पूजा देखीलकरण्यात आल्या.
सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहाने या महापर्व उत्साहात भाग घेतला. पर्यूषन महापर्वाचे दहा दिवस आनंदात कसे निघून गेले हे कळलेच नाही. जैन बांधवासाठी पर्युषण महापर्व विशेष असते. अपतप, व्रत, उपवास आत्म्याची शुद्धि करण्यावर भर दिला जातो शेवटी गतवष्यति जानता अजनता झालेल्या चुकाबद्दल एक पुस-ची माफी मागुन आनी क्षमेची अपेक्षा करून पर्युषण परवाची सांगता करण्यात आली. नवीन आदिनाथ दिगंबर मंदिरचे काम नवीन वसाहत
बुटीबोरी इथे सुरु असून वानवात्यानी बांधकामासाठी मोठ्या मनानं दान करावी अशी विनंती जैन समाजाकडून करण्यात आली आहे. हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सरोदय मचाले, मांडठगड़े, सवाने, व डनेरकर, वाईवाले, कहाते, भंडारी, भुसारी, काळे, इंदाने परिवार यांनी विशेष प्रयत्न केले.