समाज बंधुओं ने बुटीबोरी में निकाली रैली

बुटीबोरी, वातर्ताहर, बिहार, बोधगया येथे असलेले पवित्र महाबोधी विहार हे जगातील बौद्ध उपासकाचे पवित्र श्रद्धेचे स्थान असून हे मध्यविहार सपूर्ण बौध्द अनुयायीना देण्यात यावे या मागणीसाठी पीपल्स धिर, भीमसेना, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट आर्मी विश्वशांती सामाजिक न्याय सस्या, बुद्ध, भीम महोत्सव समिती व संघटनेच्या वतीने एल्गार पुकारला असून या समस्त संघटनांनी बुटीबोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोसले यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, बिहारचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री, बिहार जिल्ह्याचे कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले. बोधगया महाबोधी महाविहार टेम्पल पॅक्ट 1949 हा रद्द करणे व नवीन कायदा करून ही बौद्ध धम्माती वास्तू, धार्मिक स्थळ बौध्द अनुयायांना सोपणाची.

या पवित्र महाविहारावर हिंदू धर्म पडित पुरोहित प्रामाणानी अवैध कब्जा केला. तसेच ब्राह्मण या मंदिरात शिवलिंग स्थापन करून या धार्मिक स्थळाची विटंबना करीत आहे आणि बुद्धाच्या पवित्र महाधीची महाविहारात अंधश्रद्धा पसरवून दिशाभूल करीत आहे. यामुळे हे महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आता देशात व जगात है आदोलन तीव्र रूप धारण करीत आहे. तेव्हा केंद्र सरकारने नवीन कायदा तयार करून आणि बिहार सरकारला सुद्धा नवीन कायदा करायला लावून महाबोधी महायोहार कैौध्दाच्या ताब्यात देण्यात यावे या आशयाचे निवेदन आज देण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी, पीपल्स पेंचनचे प्रदेशाध्यक्ष डॉ भीमराव मस्के, ओ बि सी महासंघाचे पदाधिकारी व बुटीबोरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमण चौधरी, विश्वशाती सामाजिक न्याय संस्थेचे अध्यक्ष उमेश दखणे, उपाध्यक्ष शिवा नागदेवे, आई बहुउद्देशीय संस्को अध्यक्ष संजय भुमरकर, बौद्धविहार कमेटीचे अध्यक्ष प्रा. आनंद मेश्राम, भीम महोत्सव चे अध्यक्ष अरविंद नारायने,

बुद्ध महोत्सव पे कार्यकारी अध्यक्ष नरेंद्र धनकर, निवृत्त मुख्याध्यापिका निर्मला जीवणे, बुटीबोरी पत्रकार संघांचे अध्यक्ष चंद्र बोरकर, पत्रकार गणेश सोनटक्के, भाऊ मस्के, माजी नगरसेविका विद्या दुधे, रोहिणी नागादेदे, अनुराधा लोटे, रंजना जीवणे वैशाली पाटील, पायात दुर्य, लक्ष्मी नारनवरे, वैशाली चव्हाण, अर्चना कांबळे, आम्रपाली गोडाने, लीना दुर्गे, अर्चना पाटील, करुणा निकोसे, रीना पाटील, बबिता बोरकर, रिता दखणे, ज्योती मूल, प्रेमीला सोनटक्के, पुडलिका गोटेकर, चंदू चव्हाण, रवींद लोखडे, सचिन देगरे, बाबा वानखेडे, प्रदीप उमरे, बाबा मूल, रवी फुलझेले, माजी सभापती मनोज बोके विनोद मुन, रारेंद्र नगराळे, विनोद पाटील, निलेश पाटील सह हजारी बौद्ध अनुयायी उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *