बूटीबोरी येथील शांति लॉनमध्ये 16 ऑगस्ट 2024 रोजी महारानी अवंतीबाई लोधींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. लोधी मनोज जी मेहुने साहेब, एम एस इ बी बूटीबोरी आणि श्री. डॉ. आशिष लोधी उपस्थित होते.
लोधी समाज संघटना बूटीबोरीचे अध्यक्ष श्री. लोधी शिवकुमार मोहारे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी उपाध्यक्ष श्री. लोधी मनोजकुमार मस्करे, सचिव श्री. लोधी संजयकुमार दमाहे, कोषाध्यक्ष श्री. लोधी भागवत मछिरके, सह सचिव लोधी राहुल दमाहे आणि ओमप्रकाश दमाहे यांच्यासह प्रहलाद गीरीया, भोजेंद्र नागपुरे, दुर्गेश दसरिया, राजू बसिने, भारत सवालाखे, लालसिंह हीरापुरे जितेंद्र लिल्हारे, सुरेंद्र नागपुरे,
अनील उपराडे समेत टाकलघाट, टेंभरी, सातगांव, शिरूल आणि बहार गांव येथील लोधी बंधूंनी या कार्यक्रमास मोलाची साथ दिली.
या कार्यक्रमात महारानी अवंतीबाई लोधींच्या योगदानाला उजाळा देण्यात आला. त्यांच्या बलिदानाची स्मरण करून लोधी समाजाची एकता प्रदर्शित करण्यात आली. सर्वानी मिळून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करून महारानी अवंतीबाई लोधींना भावपूर्ण अभिवादन अर्पण केली.