MANDAR WANKHEDE – BUTIBORI मागील अनेक दिवसांपासून शहरात हैदोस घालणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी पत्र लिहून मागणी केली होती. त्याअनुषंगाने नगरपरिषद तर्फे सुरू असलेल्या मोहीमे अंतर्गत आज म्हाडा कॉलनी प्रभाग 7 येथे 12 माकडे पकडन्यात आले. प्रसंगी माझ्या सोबत नगरसेवक बबलू सरफराज, कंत्राटदार हैदर खान व परिसरातील नागरिक उपसथित होते.