छत्रपती शिवाजी माहाराज जयंती निमित्त राजाबक्सा ग्राउंड नागपुर फरवरी 2022 मध्ये दुसरा फ्रेंडल ड्युबाॅलचे अायोजन युनिटी ध्दारा केल्या गेले.ज्या मध्ये नागपुर तथा विदर्भा मधुन अलग अलग शहरा मधुन टीमने भाग घेतला होता.
महीला विभागातुन ३स्टार ग्राम पंचायत किरमीटी भारकस टीमने प्रथम व दुसरा अाणी पुरुष चौथा पुरस्कार पटकीवीला.प्रमुख अतिथी फिरोज खान,दर्शन शर्मा,रियाज काजी यांनी टाॅफी देवुन पुरस्कीत केले.भारकस ३ स्टार ग्राम पंचायत किरमीटी भारकस प्लेयर तेजस्वीनी सोनेकर,गायत्री बावणे,अक्षरा साने,हिंमाशु गावंडे,माही ढोक,प्रिसी माहुले,अक्षरा गायकवाड,दिक्षा राऊत,हिमाशु रावत,पिहु,वैश्नवी,सलोनी,कविता मंडल,अास्थवानखेडे,सिमरन,मुशकान,रोशनी,कोमल,पुष्पांजली,चेतना,कविता राॅय.
पुरुष-अार्यन सुर्यवंशी,अर्थव,हटकेश्नर,भारत,प्रेम,विक्रम परमार,निशान यादव,विवेक,प्राशील,भोपाल,भुषन,महेश,सैरभ,व कोच विक्रम परमार.या सर्व खेळाडुंना ग्राम पचांयत किरमटी भारकस तर्फे व नागपुर जिल्हा परिषद सदस्य विरोधीपक्ष नेता मा.श्री अातीश भाऊ उमरे यांनी सर्व विजेता खेळाडुंना पुष्पगुच्छा देवुन स्वागत करण्यात अाले.अाणी श्री अातीशभाऊ उमरे यांनी टीमचे कोच विक्रम परमार यांना शब्द दिला की १५ दिवसात मध्ये चांगल्यात चांगले ग्राउंड तयार करुन देतो कि तिथे नाॅशनल लेवल पर्यंत अापले खेळाडु गेले पाहीजे

या त्यांच्या घोषना करताच सर्व प्लेयरनी टाळ्या वाजवुन अभिनंदन अाभार व्यक्त केले.प्रमुख उपस्थिती गट ग्राम पंचायत किरमीटी भारकसच्या सरपंच सौं.रोषनी ताई उमरे ग्राम पंचायत सदस्य किशोर भाऊ ढोक,अंकुश बावणे,ज्ञानेश्वर शेंन्डे,चेतन उरकुडे,सुरज गावंडे,रजत गावंडे,पेदांम ताई,ज्योतीताई सोनेकर,विध्या दुधे,कोमल ताई उपस्थित राहुन समस्त खेळाडुंचे स्वागत केले व पुढच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.