AAMCHI BUTIBORI NEWS https://aamchibutiborinews.online/ DIGITAL PLATFORM FOR JUSTICE Tue, 05 Nov 2024 08:26:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7 https://i0.wp.com/aamchibutiborinews.online/wp-content/uploads/2021/12/ab-news-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 AAMCHI BUTIBORI NEWS https://aamchibutiborinews.online/ 32 32 214442891 हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ? https://aamchibutiborinews.online/confusion-over-vote-division-in-butibori-area-in-hingana-assembly-elections/ https://aamchibutiborinews.online/confusion-over-vote-division-in-butibori-area-in-hingana-assembly-elections/#respond Tue, 05 Nov 2024 08:26:25 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5254 हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अधिकृत उमेदवार विजाराम किंकर आणि अपक्ष उमेदवार तुषार डेरकर हे बुटीबोरीचे स्थानिक उमेदवार असताना, त्यांची निवडणूक रिंगणात उपस्थिती मतदारसंघातील निवडणुकीच्या परिणामांवर मोठा प्रभाव टाकू शकते. बुटीबोरी हे एक महत्त्वाचे मतदारसंघ आहे, जे हिंगणा विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. ज्यामुळे इथे […]

The post हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ? appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रमाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अधिकृत उमेदवार विजाराम किंकर आणि अपक्ष उमेदवार तुषार डेरकर हे बुटीबोरीचे स्थानिक उमेदवार असताना, त्यांची निवडणूक रिंगणात उपस्थिती मतदारसंघातील निवडणुकीच्या परिणामांवर मोठा प्रभाव टाकू शकते.

बुटीबोरी हे एक महत्त्वाचे मतदारसंघ आहे, जे हिंगणा विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे. ज्यामुळे इथे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवार आपले खास आकर्षण निर्माण करत असतात. विजाराम किंकर, मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, ते या क्षेत्रात स्थानिक जनतेशी घनिष्ठ संबंध राखून कार्यरत आहेत. त्यांचा हिंगणा विधानसभा मतदारसंघात एक मजबूत आधार आहे.

दुसरीकडे, अपक्ष उमेदवार तुषार डेरकर देखील बुटीबोरी क्षेत्रातील स्थानिक असल्यामुळे त्याला स्थानिक मतदारांचा आधार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, दोन स्थानिक उमेदवारांमुळे मतविभाजन होण्याची शक्यता वाढली आहे, आणि याचा फायदा अन्य प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना होऊ शकतो.

बुटीबोरीतील मतविभाजनामुळे निवडणुकीच्या परिणामांवर अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या मनातील संभ्रम काढण्यासाठी उमेदवारांना आपला प्रचार अधिक सक्रिय आणि विश्वासार्ह बनवावा लागेल.

The post हिंगणा विधानसभा निवडणुकीत बुटीबोरी क्षेत्रातील मतविभाजनावर संभ्रम ? appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/confusion-over-vote-division-in-butibori-area-in-hingana-assembly-elections/feed/ 0 5254
बिजाराम किणकर: हिंगणा विधानसभेतील परिवर्तनाचा चेहरा ? https://aamchibutiborinews.online/bijaram-kinkar-the-face-of-transformation-in-hingana-assembly/ https://aamchibutiborinews.online/bijaram-kinkar-the-face-of-transformation-in-hingana-assembly/#respond Wed, 30 Oct 2024 05:53:40 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5250 हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार बिजाराम किणकर यांनी मागील १० वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पवार समाजाचे सदस्य असलेले किणकर, त्यांच्या कार्यामुळे जनतेमध्ये विशेष आकर्षण निर्माण करत आहेत. स्थानिक स्तरावर चर्चा आहे की पवार समाजाचा कौल अधिक प्रमाणात किणकर यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे दिसते. त्यांनी अनेक लोकांना मदत करून […]

The post बिजाराम किणकर: हिंगणा विधानसभेतील परिवर्तनाचा चेहरा ? appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
हिंगणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार बिजाराम किणकर यांनी मागील १० वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. पवार समाजाचे सदस्य असलेले किणकर, त्यांच्या कार्यामुळे जनतेमध्ये विशेष आकर्षण निर्माण करत आहेत.

स्थानिक स्तरावर चर्चा आहे की पवार समाजाचा कौल अधिक प्रमाणात किणकर यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे दिसते. त्यांनी अनेक लोकांना मदत करून त्यांचे विश्वास अर्जित केले आहेत, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत.

किणकर यांचे कार्य आणि सामाजिक योगदान त्यांच्या उमेदवारीच्या जोरावर हिंगणा विधानसभेतील स्पर्धा अधिक रंगतदार बनवण्याची शक्यता आहे.

The post बिजाराम किणकर: हिंगणा विधानसभेतील परिवर्तनाचा चेहरा ? appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/bijaram-kinkar-the-face-of-transformation-in-hingana-assembly/feed/ 0 5250
रोड रोलर की चपेट में आई महिला की मौत, पति जख्मी https://aamchibutiborinews.online/woman-dies-after-being-hit-by-road-roller-husband-injured/ https://aamchibutiborinews.online/woman-dies-after-being-hit-by-road-roller-husband-injured/#respond Fri, 25 Oct 2024 06:11:23 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5247 टेंभरी थानांतर्गत रिलायंस कंपनी के पास पति के साथ एक्टिवा पर जा रही महिला को रोड रोलर ने अपनी चपेट में ले लिया। पति दूर उघलने से जख्मी हो गया। हादसे में महिला के दोनों पैर गंभीर जख्मी हो गए थे। जिससे उसे अस्पताल में मृत घोषित कर दिया गया। घटना की जानकारी मिलने पर […]

The post रोड रोलर की चपेट में आई महिला की मौत, पति जख्मी appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
टेंभरी थानांतर्गत रिलायंस कंपनी के पास पति के साथ एक्टिवा पर जा रही महिला को रोड रोलर ने अपनी चपेट में ले लिया। पति दूर उघलने से जख्मी हो गया। हादसे में महिला के दोनों पैर गंभीर जख्मी हो गए थे। जिससे उसे अस्पताल में मृत घोषित कर दिया गया। घटना की जानकारी मिलने पर टेंभरी के थानेदार सतीशसिंह राजपूत सहयोगियों के साथ मौके पर पहुंचे थे। रोड रोलर चालक राकेश सिंह को गिरफ्तार किया गया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार लुंबिनीनगर गोडवाना नागपुर निवासी सविता फरकाटे (36) गुरुवार की शाम करीब 6.15 बजे एक्टिवा क्रमांक एम एच 40 बी बी 2871 पर पीछे बैठकर जा रही थी।

इस दौरान टेंभरी इलाके में रिलायंस कंपनी के पास रोड रोलर क्रमांक एम एच 40 पी 3095 के चालक राकेश सिंह (28) ने वाहन लापरवाही से चलाया। जिससे एक्टिवा पर पीछे की सीट पर बैठी सविता के दोनों पैर रोड रोलर के नीचे आने पर गंभीर जख्मी हो गए। पति नाना फरकाटे भी जख्मी हो गए। मृतक महिला और उसका पति मूलतः छिंदवाड़ा मध्यप्रदेश के निवासी हैं। आरोपी रोड रोलर चालक राकेश सिंह गाजीपुर उत्तरप्रदेश का मूल निवासी है। इस मामले में थानेदार राजपूत के मार्गदर्शन में आरोपी रोड रोलर चालक राकेश सिंह टेंभरी एमआईडीसी निवासी के खिलाफ मामला दर्ज कर गिरफ्तार किया है। टेंभरी पुलिस मामले की जांच कर रही है।

The post रोड रोलर की चपेट में आई महिला की मौत, पति जख्मी appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/woman-dies-after-being-hit-by-road-roller-husband-injured/feed/ 0 5247
बुटीबोरीत पोलिसांचा रूट मार्च https://aamchibutiborinews.online/police-route-march-in-butibori/ https://aamchibutiborinews.online/police-route-march-in-butibori/#respond Thu, 24 Oct 2024 03:48:15 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5244 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुटीबोरीपोलीस स्टेशनच्या वतीने २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता (भा.पो.से.) नागपूर विभाग नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चौक बुटीबोरी ते शिवाजी चौक, मुख्य मार्केट दुर्गामंदिर, लुंबिनी विहार, आरएसजी टाउन मैदान, सातगाव मुक्ताई हॉस्पिटल ते। टल ते जिल्हा परिषद शाळा, गौरकर किराणा ते ज्ञानदीप शाळा चौकापर्यंत रूट मार्च […]

The post बुटीबोरीत पोलिसांचा रूट मार्च appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुटीबोरीपोलीस स्टेशनच्या वतीने २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता (भा.पो.से.) नागपूर विभाग नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चौक बुटीबोरी ते शिवाजी चौक, मुख्य मार्केट दुर्गामंदिर, लुंबिनी विहार, आरएसजी टाउन मैदान, सातगाव मुक्ताई हॉस्पिटल ते।

टल ते जिल्हा परिषद शाळा, गौरकर किराणा ते ज्ञानदीप शाळा चौकापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन बुटीबोरीचे ३ अधिकारी, १४ अंमलदार व सशस्त्र सीमाबलाचे पथक सहभागी झाले होते. रूट मार्चदरम्यान आरएसजी टाउन मैदान बुटीबोरी व सातगाव ज्ञानदीप शाळा चौकातील नागरिकांना सशस्त्र सीमाबलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भीती न बाळगता मतदान करण्याचे आवाहन केले.

The post बुटीबोरीत पोलिसांचा रूट मार्च appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/police-route-march-in-butibori/feed/ 0 5244
छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान https://aamchibutiborinews.online/free-ambulance-service-of-chhatrapati-sambhaji-maharaj-multipurpose-organization-is-a-boon-for-the-people-of-satgaon-area/ https://aamchibutiborinews.online/free-ambulance-service-of-chhatrapati-sambhaji-maharaj-multipurpose-organization-is-a-boon-for-the-people-of-satgaon-area/#respond Wed, 23 Oct 2024 11:13:18 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5237 सातगाव निराधार आणि गरजू रुग्णांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थातर्फे मोफत एम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सातगाव परिसरातील शिरुळ निखाडे लेआऊट जवादे लेआऊट तुरकमारी भारकस किरमीटी टेंभरी वटेघाट सालईदाभा पोही दाताळा वडगाव गुजर गुमगाव किरमीटी कोतेवाडा वागदरा किन्ही धानोली या गावांतील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.या सेवेमुळे गरीब आणि निराधार रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय […]

The post छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
सातगाव निराधार आणि गरजू रुग्णांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थातर्फे मोफत एम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सातगाव परिसरातील शिरुळ निखाडे लेआऊट जवादे लेआऊट तुरकमारी भारकस किरमीटी टेंभरी वटेघाट सालईदाभा पोही दाताळा वडगाव गुजर गुमगाव किरमीटी कोतेवाडा वागदरा किन्ही धानोली या गावांतील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.
या सेवेमुळे गरीब आणि निराधार रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. विशेषतः तातडीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी अशा रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी खूपच कष्ट करावे लागत होते. परंतु, या निःशुल्क एम्बुलन्स सेवेमुळे आता त्यांना या कष्टांपासून मुक्ती मिळाली आहे.


संस्थेचे उद्देश्य:
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेचे उद्देश्य समाजसेवा करणे हे आहे. या संस्थेने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ही निःशुल्क एम्बुलन्स सेवा हा त्यांच्या याच प्रयत्नाचा एक भाग आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेश भाऊ सातपुते यांनी या सेवेची माहिती देताना सांगितले की, “आम्ही सातगाव परिसरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत. ही निःशुल्क एम्बुलन्स सेवा याच दिशेतील एक पाऊल आहे.”
सेवेचा लाभ कसा घ्यावा:
या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा. संस्थेचे कर्मचारी २४ तास उपलब्ध असून ते रुग्णांना आवश्यक तेवढी मदत करतील.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया:
या निःशुल्क एम्बुलन्स सेवेमुळे सातगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी या सेवेचे स्वागत केले आहे. त्यांनी या सेवेसाठी संस्थेचे आभार मानले आहेत.
निष्कर्ष:
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे. ही सेवा गरीब आणि निराधार रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय सुविधा मिळवण्यास मदत करेल. या सेवेमुळे सातगाव परिसरातील आरोग्य सेवा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाची माहिती:

  • संपर्क: श्री. योगेश भाऊ सातपुते – 8888883032
  • कार्यालय: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्था, सातगाव (वेणा)
  • सेवा: २४ तास उपलब्ध
    नोट: वरील माहिती फक्त माहितीपुरती आहे. अधिक माहितीसाठी कृपया संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा.

The post छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेची निःशुल्क एम्बुलन्स सेवा सातगाव परिसरातील जनतेसाठी वरदान appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/free-ambulance-service-of-chhatrapati-sambhaji-maharaj-multipurpose-organization-is-a-boon-for-the-people-of-satgaon-area/feed/ 0 5237
बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक https://aamchibutiborinews.online/prostitution-at-hotel-7-12-inn-in-butibori-manager-arrested/ https://aamchibutiborinews.online/prostitution-at-hotel-7-12-inn-in-butibori-manager-arrested/#respond Sun, 20 Oct 2024 04:17:12 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5233 हॉटेल मालक फरार : पीडित महिलेची सुटका बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीतील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्रमांक पीएपी १३१ व १३२ वर असलेल्या हॉटेल ७/१२ इनमधील देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला, कारवाईत पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली असून, कारवाईदरम्यान हॉटेल मालक फरार झाला आहे. सुमित वेणीशंकर भूरिया (३८, रा. तकिया वॉर्ड, छपरा, ता. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह. […]

The post बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
हॉटेल मालक फरार : पीडित महिलेची सुटका

बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसीतील ‘डी’ झोनमधील प्लॉट क्रमांक पीएपी १३१ व १३२ वर असलेल्या हॉटेल ७/१२ इनमधील देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला, कारवाईत पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली असून, कारवाईदरम्यान हॉटेल मालक फरार झाला आहे. सुमित वेणीशंकर भूरिया (३८, रा. तकिया वॉर्ड, छपरा, ता. छपरा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह. मु. टाकळघाट), असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल मॅनेजरचे नाव आहे, तर गणेश लक्ष्मण वैद्य (रा. प्रभाग क्र. ७, बुटीबोरी), असे फरार झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून बुटीबोरीच्या टाकळघाट शिवारातील एमआयडीसी परिसरात असलेल्या हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. तेथे खोली क्रमांक १०२ मध्ये हॉटेल मालक गणेश वैद्य व व मॅनेजर सुमित भूरिया यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे आढळले. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करून हॉटेल मालक गणेश वैद्य, मॅनेजर सुमित भूरिया विरुद्ध कलम १४३ (१) (फ), १४३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम ३.४.५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९७६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मैनेजर सुमित भुरियाला अटक केली असून, हॉटेल मालक गणेश वैद्य फरार झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, निरीक्षक सतीशसिंग राजपूत, उपनिरीक्षक ओलना गिरी, हवालदार राजेंद्र तायडे, संतोष तिवारी, श्रीकांत गौरकर, विनायक सातव, तपस्या शेटे, मेधा बोरकर, पोलिस उपविभागीय कार्यालयातील अंमलदार किशोर सरमाके, प्रवीण खोडे, रोशन बावणे, बुटीबोरी ठाण्याचे अरुण कावळे व रमेश नागरे यांनी केली.

The post बुटीबोरीतील हॉटेल ७/१२ इनमध्ये देहव्यवसाय, मॅनेजरला अटक appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/prostitution-at-hotel-7-12-inn-in-butibori-manager-arrested/feed/ 0 5233
आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा! https://aamchibutiborinews.online/charity-of-maharashtra-enviro-power-limited-to-ayushman-arogya-mandir/ https://aamchibutiborinews.online/charity-of-maharashtra-enviro-power-limited-to-ayushman-arogya-mandir/#respond Mon, 14 Oct 2024 09:59:10 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5230 बुटीबोरी, जुनी वसाहत, बुटीबोरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडच्या CSR फंडातून चार नवीन पंखे देण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कंपनीचे HR अधिकारी पाचभाई मॅडम, नगर अभियंता अभय गुताल, विद्युत अभियंता इश्र्वरकर, केंद्र संचालिका डॉक्टर लिखितकर, माजी नगरसेवक मंदार वानखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण […]

The post आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा! appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>

बुटीबोरी, जुनी वसाहत, बुटीबोरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडच्या CSR फंडातून चार नवीन पंखे देण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कंपनीचे HR अधिकारी पाचभाई मॅडम, नगर अभियंता अभय गुताल, विद्युत अभियंता इश्र्वरकर, केंद्र संचालिका डॉक्टर लिखितकर, माजी नगरसेवक मंदार वानखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उदाहरण देत आयुष्यमान

आरोग्य मंदिराला ही उदार देणगी दिली आहे. यामुळे मंदिरातील रुग्णांना आरामदायक वातावरणात उपचार मिळू शकतील. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात हे पंखे रुग्णांसाठी वरदान ठरतील.

The post आयुष्यमान आरोग्य मंदिराला महाराष्ट्र इंविरो पॉवर लिमिटेडचा दानशूरपणा! appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/charity-of-maharashtra-enviro-power-limited-to-ayushman-arogya-mandir/feed/ 0 5230
धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका https://aamchibutiborinews.online/do-not-include-dhangar-caste-in-tribals/ https://aamchibutiborinews.online/do-not-include-dhangar-caste-in-tribals/#respond Sun, 13 Oct 2024 04:09:20 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5226 बुटीबोरी धनगर जातीधा आदिवासींमध्ये समावेश करण्यात देऊ नये, पेसाभरती ताबडतोब करावी, १२५०० रिकापदे भरावी आदिवासी वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली.निदर्शकांना संबोधित करताना आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे केंद्रीय कमिटी सदस्य अमोल धुर्वे, जिल्हाध्यक्ष रमेश आडे, कैलास मडावी, अशोक आत्राम यांनी तहसीलदार सचिन कुमावत […]

The post धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
बुटीबोरी धनगर जातीधा आदिवासींमध्ये समावेश करण्यात देऊ नये, पेसाभरती ताबडतोब करावी, १२५०० रिकापदे भरावी आदिवासी वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली.निदर्शकांना संबोधित करताना आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे केंद्रीय कमिटी सदस्य अमोल धुर्वे, जिल्हाध्यक्ष रमेश आडे, कैलास मडावी, अशोक आत्राम यांनी तहसीलदार सचिन कुमावत यांना निवेदन दिले. निवडणुकीच्या | पार्श्वभूमीवर जातीजातीमध्ये
तेढ माजवणारी धोरणे सरकार राबवीत असल्याची टीका केली. आदिवासी वनाधिकार कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचे परिणाम आदिवासींवर होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यसरकारने विधानसभेच्या पटलावर दिलेली १२५०० रिक्तपदे भरण्याचे आश्वासन पाळले नाही याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. कार्यक्रमात मृणाल सराटे, गोपिदास उईके, देवानंद चौधरी, सपना सयाम, प्रकाश पोटे, रवी उईके, बालू मडावी, दशरथ मरसकोल्हे, विजय मडावी विजय वरखडे सहभागी झाले
होते

The post धनगर जातीचा आदिवासींमध्ये समावेश करू नका appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/do-not-include-dhangar-caste-in-tribals/feed/ 0 5226
बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र https://aamchibutiborinews.online/photograph-of-box-distribution-scheme-at-butibori/ https://aamchibutiborinews.online/photograph-of-box-distribution-scheme-at-butibori/#respond Sat, 12 Oct 2024 04:37:43 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5221 बुटीबोरीतल्या पेटी वाटप योजनेचा कार्यक्रम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली आहे. लोक खूपच अस्वस्थ झाले आहेत. उन्हात आणि घाम गाळून लोक प्रचंड गर्दीत उभे आहेत. दूरपर्यंत कतार लागल्या आहेत. या कतारांत महिलांची संख्या जास्त आहे. आपला नंबर लागावा म्हणून लोक रात्री बारा वाजतापासूनच कतारात उभे राहतात.

The post बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
बुटीबोरीतल्या पेटी वाटप योजनेचा कार्यक्रम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली आहे. लोक खूपच अस्वस्थ झाले आहेत. उन्हात आणि घाम गाळून लोक प्रचंड गर्दीत उभे आहेत. दूरपर्यंत कतार लागल्या आहेत. या कतारांत महिलांची संख्या जास्त आहे. आपला नंबर लागावा म्हणून लोक रात्री बारा वाजतापासूनच कतारात उभे राहतात.

The post बुटीबोरी येथे पेटी वाटप योजना चे छायाचित्र appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/photograph-of-box-distribution-scheme-at-butibori/feed/ 0 5221
समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप https://aamchibutiborinews.online/transfer-of-275-houses-and-distribution-of-right-belts-to-251-beneficiaries-under-awas-yojana-by-sameer-meghe/ https://aamchibutiborinews.online/transfer-of-275-houses-and-distribution-of-right-belts-to-251-beneficiaries-under-awas-yojana-by-sameer-meghe/#respond Fri, 11 Oct 2024 05:18:32 +0000 https://aamchibutiborinews.online/?p=5217 बुटीबोरी: बुटीबोरी हे शहर तीन भाग व नऊ प्रभागात विभागल्या गेले आहे. शाहरा लागत औद्योगिक वसाहत असल्या कारणास्तव शहराची लोकसंखेत झपाटयाने बाड दिसून येत आहे. मागील ४० वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार समीर मेघे यांनी शासण दरवारी मांडून मार्गी लावत त्यांना हक्काचे पट्टे मिळवून दिले गेल्या ३५ वर्षापासून हा प्रश्न रेगाळत होता बुटीबोरी शहर […]

The post समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
बुटीबोरी: बुटीबोरी हे शहर तीन भाग व नऊ प्रभागात विभागल्या गेले आहे. शाहरा लागत औद्योगिक वसाहत असल्या कारणास्तव शहराची लोकसंखेत झपाटयाने बाड दिसून येत आहे. मागील ४० वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार समीर मेघे यांनी शासण दरवारी मांडून मार्गी लावत त्यांना हक्काचे पट्टे मिळवून दिले गेल्या ३५ वर्षापासून हा प्रश्न रेगाळत होता बुटीबोरी शहर के तीन भागात विधुसलेले आहे या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना स्वतची मालकी हक्काची जागा व पक्के घर नसल्यामुळे त्यांच्या राहण्याची हेळसांड होत होती या क्षेत्राचे आमदार समीर मेघे याच्या अथक प्रयत्नाने व

माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी राजेंड चिखतखुदे, सर्व सभापती व नगरसेवक पांच्या अथक परिश्रमाने गरजू कुटुंबांना नगरपरिषद हद्दीतील एकूण २११ लाभार्थ्यांना हक्काच्या पडूयाचे वाटप व २७५ लाभाध्यांना घरकुल हस्तांतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रथम माजी नगराध्यक्ष बबालू गौतम, माजी उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, राजेंद्र चिखलवुदे न. प. मुख्याधिकारी व प्रशासक) अरविंद (मुवा) जयस्वाल, विनोद लोहकरे, प्रवीण शर्मा, आकाश वानखेडे, आतिश उमरे (जि.प. विरोधी पक्षनेते), अंनिस बावला, मदार आडार, उदसिंह (सभी चौहान, संकेश दीक्षित, बबलू सरफराज, मनोज डोके, समीर बोरकुटे, रूपाली टेकाडे, सुनिता भेरबार, रेखा चटए, पुष्पा काळे, विद्याताई दुधे, अर्चना नगराळे, बिना ठाकरे, नंदाताई सोनवणे, अनिल करें, मंगेश आंबटकर, महेंद्र चौळण, वसंतराव केऊरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पटटे वाटप व घरकुल हस्तांतरण करण्यात आले. केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना महाराष्ट्र राज्यात सम २०१८ पासून राबविण्यात येत आहे नगरपरिषद क्षेत्रात सर्वांना घरे उपलब्ध व्हावी म्हणून २७५ तामाख्यांचा डी.पी. आर. तयार करून आमदार समीर मेधे यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष गौतम यांच्या नेतृल्लात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुर्द यानी वेळोवेळी पाठपुरावा करून १३ एप्रिल २०२२ रोजी मंजूर झाले मानावरांच्या हस्ते त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेअंतर्गत नगर परिषद बुटीबोरी येथे पाच कोटी ७२ ला ८० स्वार रुपये प्राप्त झाले यामध्ये एकूण २७५ लाभार्थी आहे बार कोटी ९७ बचतका ४० हजार रुपये लाभार्थ्यांना प्रापक्ष वाटप करण्यात आले. प्रथम टप्या ४०, हजार रुपये, दुसरा टप्पा ६० हजार रुपये, तिसरा टप्पा ६० हजार रुपये, चौथा टप्पा ६० हजार रूपये प्रमाणे २१४ लाभाथ्यांना एक कोटी २८ लक्ष ४० हजार रुपये उर्वरित साभाध्यांची कामे प्रगतीपथावर असून कामे पूर्णता झाल्यावर लामाध्यांना लाभाची रक्कम देण्यात येईल असे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलम्बुदे यानी सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेंद्र चिखालबुदे पानी केले संचालन संचालन नितीन कुरई यांनी केले तर आभार सुभाष श्रीपादवार पानी मानले कार्यक्रमाला शेकडो लाभार्थी हजर होते.

The post समीर मेघे यांच्या हस्ते आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल हस्तांतरण व २५१ लाभार्थ्यांना हक्काच्या पट्ट्याचे वाटप appeared first on AAMCHI BUTIBORI NEWS.

]]>
https://aamchibutiborinews.online/transfer-of-275-houses-and-distribution-of-right-belts-to-251-beneficiaries-under-awas-yojana-by-sameer-meghe/feed/ 0 5217